अमेरिका अन् चीननं एकमेकांवरील टॅरिफ केलं कमी, व्यापार युद्ध थांबणार? जाणून घ्या सविस्तर.

टॅरिफमध्ये झालेली कपात दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.जगातील दोन आर्थिक महासत्तांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर अमेरिका आणि चीनने आपापसातील संघर्षावर बुधवारी थोडक्यात विराम दिला.…

अजय कुमार UPSC चे नवे अध्यक्ष, संरक्षण मंत्रालयाचे सचिव अन् अग्निवीर योजनेचे निर्माते, कशी आहे कारकीर्द?

 प्रीती सुदन यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांच्या जागी अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजय कुमार हे आयआयटी कानपूरचे विद्यार्थी आहेत. माजी केंद्रीय सचिव अजय कुमार (Ajay Kumar IAS) यांची यूपीएससी…

अवकाळीचा दणका, शेतकऱ्यांना फटका! ‘या’ जिल्ह्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान, भरपाई देण्याची सरकारकडे मागणी .

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहेत. कारण गेल्या दोन ते…

कुख्यात गजा मारणेला पोलीस मोठा दणका देणार; आयुक्तांनी थेट ‘कुंडली’च काढली!

पुण्यातील गुंड गजा मारणे पोलिसांसोबत मटण पार्टी केल्याने पुन्हा वादात सापडला आहे. येरवडा कारागृहातून सांगलीला नेताना त्याने हे कृत्य केले. पोलीस आयुक्तांनी तातडीने कारवाई करत काही कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.…

जय गुरुदेव माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के.

शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम मार्च- 2025 . SSC बोर्ड परीक्षेत विद्यालयाच्या शंभर टक्के निकाल लागला असून प्रथम-  गायत्री विलास पाटील 87.20,  द्वितीय-  आरती मनराज पाथरवट 83.20% , तृतीय-जयेश धोंडू…

खदानीच्या पाण्यात पोहायला गेला अन् तोच काळ ठरला; सौर प्रकल्प अभियंत्याचा अंत.

बीडच्या केज तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्पावर दुर्दैवी घटना घडली आहे. सौर प्रकल्पावर कार्यरत असलेला अभियंता पोहण्यासाठी खदानीच्या पाण्यात गेला होता. त्या ठिकाणी त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.बीडच्या केज…

बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं; दहा महिन्यांपूर्वी आईची मायाही हरवली, आता लेकही गेला, सुन्न करणारी कहाणी.

जळगावात एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या डोक्यावरुन त्याच्या वडिलांचं छत्र लहानपणीच हिरावल्या गेलं होतं. तर, काही दिवसांपूर्वी त्याची आई देखील गेली.आई-वडिलांचे छत्र सर्वांना हवेसे वाटणारे असते. घराला…

चिमुरडीच्या आईचे छत्र हरपले, दारुड्या बापाने छळले; मुलीला गाईच्या गोठ्यात बांधले अन् फळांच्या साली खायला…

जन्मताच गतिमंद असलेल्या ५ वर्षीय चिमुकली आपल्या आईच्या मायेला मुकली. त्यानंतर मात्र दारुड्या बापाने चिमुकलीला गोठ्यात बांधून तिचा छळ सुरू केला.जन्मताच गतिमंद असलेल्या ५ वर्षीय चिमुकली आपल्या आईच्या मायेला मुकली.…

आमचे ‘हे’ अभय-बादलसोबत होते; कोंढव्यातील ‘बॉडी’चं गूढ उकललं, चोविशीतील दोन तरुण अटकेत, धक्कादायक कारण समोर.

मृत सुभाष परदेशी यांनी आजारपणाच्या कारणावरून आरोपींकडून 5 लाख रुपये उसनवारी घेतले होते, मात्र ते पैसे परत न दिल्याने रागाच्या भरात डोक्यात दगड मारून त्याचा खून करण्यात आला.आजारपणाच्या नावाखाली हातउसने…

महाकालचं दर्शन घेऊन घराकडे निघाले, वाटेत भीषण अपघात, इस्त्रोत शास्त्रज्ञ असलेल्या मुलासह आई-वडिलांचा मृत्यू.

बुलढाण्यात कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात इस्त्रोच्या एका शास्त्रज्ञाचा त्याच्या आई-वडिलांसह मृत्यू झाला आहे. हे कुटुंब नांदेडचं राहणारं असून ते महाकालच्या दर्शनावरुन परतत असताना हा अपघात झाला. मध्य…

You Missed

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.