मित्राच्या बायकोचा नाद, कोल्हापूर NCP नेत्याच्या मर्डरचं गूढ उलगडलं, महिलेसह पाच जणांना अटक.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लखन बेनाडे यांचा धक्कादायक खून उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, गुन्ह्याचा तपास सुरू आहे. नेमकं काय प्रकरण जाणून घ्या.हातकणंगले तालुक्यातील…
बारामतीत वरिष्ठ बँक मॅनेजरने शाखेतच आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीने खळबळ, डोळे पाणावणारी अखेरची इच्छा.
पाच-सहा दिवसापूर्वीच त्यांनी बँकेकडे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला होता, मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना ही नोकरी सोडायची होतीपुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुलीचे अपहरण करणाऱ्या ‘त्या’ रिक्षाचालकास अटक, कर्कटक विद्यार्थिनीसाठी ठरले शस्त्र.
ठाण्यात एका 16 वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न एका रिक्षाचालकाने केला. मुलीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे तिने स्वतःची सुटका करून घेतली. पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी…
धाकट्या भावाला दारुचा नाद, घरात सतत भांडण; मोठ्या भावाने रागाच्या भरात आईबापासमोर… थरारक घटना.
प्रवीण कामधंदा करीत नव्हता. तो रोज मद्यपान करून घरात सतत भांडण करीत असे. रविवारी रात्री त्याने घरात गोंधळ घातला, त्यामुळे अनिकेतची पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेली होती.सतत मद्यपान करून कुटुंबाला…
बनियन आणि कंबरेला टॉवेल, शिवसेनेच्या संजय गायकवाडांचा आमदार निवासमध्ये मोठा राडा, कँटीनवाल्याला बदडलं.
मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासामध्ये शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाच्या मुद्द्यावरून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटत…
बायको-मुलाला विजेचा झटका, धास्तावलेला बाप धावला, जीवलग वाचले पण कुटुंबाचा आधार हरपला.
विक्रम शिंदे पत्नी आणि मुलाला वाचवण्यासाठी धावले. त्यांनी पत्नी आणि मुलाला बाजूलाही केले, मात्र त्यांना स्वतःला विजेचा जोरदार धक्का बसलाविवाहिता कपडे वाळत घालत असताना तिला विजेचा धक्का बसला. आईला शॉक…
अंगणवाडी सेविकेच्या मृत्यूनंतरही 6 महिने भावजयचा फोटो लावत लाटलं मानधन, मंत्री आदिती तटकरेंची मोठी कारवाई.
दुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे एका अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही सहा महिने पगार काढण्यात आला. या प्रकरणी एका आमदाराने आवाज उठवला. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप आहे.…
नाशिककर ‘धारे’वर! जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला, आजही यलो अलर्ट.
त्र्यंबकेश्वरमध्ये १४२, सुरगाण्यात १०१, इगतपुरीत ७२, तर दिंडोरीत ६९ मिमी पाऊस झाला. बागलाण आणि नाशिकमध्येही ४५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला.शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पेठ, सुरगाण्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यांत २४…
येतो मी गौरव बेटा; लेकराला निरोप देऊन बाप निघाला, काही तासातच नकोसा निरोप आला, चिमुरड्याचा तडफडून अंत.
गौरव चेतन वक्टे या चार वर्षांच्या चिमुकलाचा कूलरमधून विजेका धक्का लागल्याने मृत्यू झाला.घरुन निघताना ज्या चिमुकल्याला डोळे भरुन पाहिलं, हसत निरोप दिला, शेतात काम करत असताना त्याच लेकराच्या बाबत क्षणभर…
लग्नाआधी 100 वेळा फोन, संजय वर्मा निघाला सोनमच्या ‘जवळचा’, तपासात भयंकर उलगडा, केसमध्ये उलटफेर.
राजा रघुवंशीच्या मृत्यूमुळे कोणाला फायदा होणार आहे का, हे शोधण्यासाठी पोलीस काही जणांची चौकशी करत आहेत.राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दोन दिवसांपासून एक नवीनच नाव समोर आले होते, ते Sanjay Verma…


















