शिंगाडी येथे शेतमजूर महिलेचे आंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू.

शिंगाडी येथे शेतमजूर महिलेचे आंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू. घटनेने परिसरात खळबळ.

रावेर ता. प्रतिनिधी :-प्रदीप महाराज रावेर तालक्यातील शिंगाडी येथे दि १८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतमजूर मलेखा बी शाह या महिलेवर वीज पडून तिचे जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरातून या घटने ने एकच खळबळ उडाली आहे. या बाबत जब्बार शाह लाल शाह फकीर रा फेकरी ता भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार सदरहून महिला ही आपल्या गावातील गावातील महिलांसोबत नेहमी प्रमाणे शेतमजुरी साठी शेतात कामावर जात होत्या, आज रोजी सुद्धा त्या आपल्या गावातील महिलांसोबत शेतात कामाकरीता गेल्या होत्या दुपारी त्यांचा काम संपल्यावर त्या घरी परत येताना गावातील शिंगाडी शिवारात शैलेंद्र सोपान पाटील यांनी केलेले शेत गट नंबर १५१ या शेतात त्यांच्या आंगवर वीज पडून त्या जागीच पडल्या असता त्यांना ऐनपुर येथे खासगी दवाखान्यात नेण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांना मृत्यू झाल्या असल्याचे सांगितले तसेच सुदैवाने त्यांच्या सोबत असलेल्या. इतर महिला त्यांच्यात चालत असतांना अंतर आल्यामुळे इतर महिला बचावल्या अन्यथा याच्यापेक्षा मोठे अनर्थ झाले असते. सदर प्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशन मध्ये फिर्यादीने दिलेल्या फिर्यादनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रेताला शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास निंभोरा पोलिस स्टेशन चे सा पो निरिक्षक हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली रिजवान पिंजारी करीत आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.