दरोड्यातील 05 महिन्या पासून फरार असलेला आरोपी एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी दिला जामनेर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात

एमआयडीसी पोलीसांनी जामनेर पोलीस स्टेशन येथील 05 महीण्यापासुन फरार असलेला आरोपी दिला ताब्यात

जळगाव प्रतिनिधी शाहिद खान : जामनेर पोलीस स्टेशन येथे 05 महीण्यांपुर्वी जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयात कुसुंबा त्ता जि जळगाव येथील रहीवासी आरोपी नामे करण चंद्रशेखर पाटील वय 22 वर्ष हा फरार होता. जामनेर पोलीसांनी त्याचा गुन्हा घडल्यापासुन शोध घेत होते परंतु सदर आरोपी हा त्यांना गुंगारा देत असल्याने मिळुन येत नव्हता. शेवटी जामनेर पोलीसांनी एमआयडीसी पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम यांना सदर आरोपीचा शोध घेणेबाबत कळविल्यावरुन मा. पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोचपथकातील पोलीस अंमलदार यांना फरार आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या. गुन्हे

शोधपथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर आरोपीस कुसुंबा येथुन ताब्यात घेवुन जामनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे.

सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम सो यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, पोहेका दत्तात्रय बडगुजर, पा पोका, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी केलेली आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.