सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंती काडतूस एकूण ५१,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून मध्य प्रदेश येथील सराईत गुन्हेगारा कडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंती काडतूस एकूण ५१,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल.
दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेरदिनांक १०/०८/२०२४ रोजी मा. पोलीस निरीक्षक . डॉ. विशाल जयस्वाल यांनी त्यांच्या कॅबीनमध्ये पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पोहेकॉ रविंद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, पोकॉ विकार शेख अशांना कॅबिनमध्ये बोलावून कळविले मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत पाल ते खरगोन रस्त्यावरील हॉटेल जय पॅलेस समोर एक इसम गावठी देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी वर प्रमाणे पोलीस स्टॉफ रवाना होवून संशयीत इसमास सापळा रचून ताब्यात घेतले सदर इसमास ताब्यात घेवून त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी बनावटीच्या ०२ रिव्हाल्वर व ०२ जिवंत काडतूस असा एकुण ५१,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्यावरुन नामे तोफसिंग चतरसिंग चावला वय २७ वर्षे रा.धसली ता. झिरण्या जि. खरगोण (मध्य प्रदेश) यास ताब्यात घेवुन त्यास रावेर पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाही कामी घेवून आलो पोकों/ २०५९ महेश मोगरे यांच्या फिर्याद वरुन रावेर पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुरन ३७९/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३,२५ प्रमाणे सहकलम मुंबई पोलीस अधिनियम ३७ (१) (३) चे उल्लघन कलम १३५ प्रमाणे व भारतीय न्यास संहिता कलम २२३ प्रमाणे दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास . पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदशनाखाली पोउनि तुषार पाटील हे करीत आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी  अशोख नखाते साहेब, अपर पोलीस अधिक्षक जळगांव, अन्नपूर्णा सिंह मॅडम, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पोहेको रविंद्र वंजारी सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, पोकों विकार शेख, पोकों/ अतुल गाडीलोहार यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.