वरणगांव येथे सुशिला राम कदम प्राथमिक शाळेत बाल विद्यार्थ्यांनी घेतला बाल आनंद मेळाव्याचा आनंद .

वरणगांव येथे सुशिला राम कदम प्राथमिक शाळेत बाल विद्यार्थ्यांनी घेतला बाल आनंद मेळाव्याचा आनंद .

भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुुरे वारणगांव येथे दि. ७डिसेंबर २०२४रोज शनिवार यादिवशी सुशीला राम कदम प्राथमिक शाळा वरणगांव येथे “बालआनंद मेळावा” उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात इ. 3री व ४थीच्या विद्यार्थ्यांनी घरून विविध खाद्यपदार्थ पालकांच्या मदतीने बनवून आणले व ४५ विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले.सदर उपक्रमाचे उदघाटन शाळेचे सेक्रेटरी  किशोर झोपे ,

संचालक मोरेश्वर फिरके  यांच्या हस्ते करण्यात आले व प्रत्येक स्टॉलवर जाऊन खाद्यपदार्थांचे आस्वाद घेण्यात आले.सदर उपक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता चौधरी , व सूत्र संचलन सौ रेखा चौधरी मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन  विजयकुमार झोपे  यांनी केले. सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. उपक्रम खूप उत्साहात, आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.