जळगांव! आर. आर. विद्यालयाचा डंका, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आर.आर. विद्यालयाची विद्यार्थिनी प्रथम…

जळगांव! आर. आर. विद्यालयाचा डंका, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आर.आर. विद्यालयाची विद्यार्थिनी प्रथम…

जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय येथील आज दिनांक 18 डिसेंबर रोजी आयोजित असलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्श 2024-25 यात आर.आर.विद्यालय जळगाव येथील दोन विध्यार्थीनींनी सहभाग नोंदविला होता, यात विज्ञान शिक्षक ए.एन.पाटील मॅडम व दिलीप आर पाटील सर यांनी मार्गदर्शन करत आयोजित प्रदर्शनात हजर होते.

यातील निकाल सायांकाळी 4 वाजता घोषित झाला असून या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक आर. आर.विद्यालय येथील विद्यार्थीनी अनुष्का किरण मराठे जळगाव येथील विद्यार्थिनीने पटकवला आर. आर. विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. बी.जाधव सर, शाळेतील विज्ञान शिक्षक, सर्वच शिक्षक बंधू – बघीनी, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे विशेष मार्गदर्शनासह सहकार्य मिळाले आहे, जळगाव जिल्ह्यासह जळगाव तालुक्यात सर्वतस्थरातून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.