धरणगांव तालुक्यात बाल विवाह रोखथाम अभियानाचे उदघाटन

धरणगांव तालुक्यात बाल विवाह रोखथाम अभियानाचे उदघाटन

तहसील कार्यालय,आरोग्य विभाग व वर्ल्ड व्हिजन इंडिया धरानगांव यांच्या संयुक्त विद्यमाने उदघाटन… जिल्हाअधिकारी आयुष प्रसाद व  मनीष कुमार गायकवाड -( प्रान्त)उपविभागीय दंडाधिकारी हांच्या आदेशानुसार  महेन्द्र सूर्यवंशी -तहसीलदार धरनगांव हांच्या हस्ते बाल विवाह रोखथाम अभियानाचे उदघाटन करण्यात आले. बाल विवाह प्रतिबंध कायदा -2006 ची चळवळी. या बाल विवाह थांबविणे व लोकान मध्ये जन जागृती निर्माण करने व जे गावतील लोक बाहेर गावी कामाला जातात, ज्या बालकानी शाळा सोडले असेल किवां अति गरीब कुटुंबा कड़े जास्त लक्ष देने व त्यांना जागृत करने त्याच प्रमाणे लोकांना शिक्षे बाबत सांगने असे काही ही घडले तर त्वरित रिपोर्ट करने. भावना भोसले -गट शिक्षा अधिकारी ह्यानी सांगितले की बाल विवाह चे मुख्य कारण की गावात उच्च शिक्षणाची कमतरता व त्यामुळे मुले शाळा सोडतात व बाल विवाह ला बड़ी पडतात.

त्याच प्रमाणे  जीतेन्द्र गोरे -प्रकल्प अधिकारी वर्ल्ड विज़न इंडिया धरनगांव यांनी बाल विवाह प्रतिबन्ध कायदा 2006 चे पालन कैसे करता येईल व कोणतेही मुले हे बाल विवाह ला बळी पड़ल्यास कोणती तरतूद करावी व 1098 आणि 112 हेल्पलाइन वर कॉल करने व कार्यक्रम चा आराखड़ा आपल्या भाषाणात सांगितले आपले अनुभव सांगितले व आम्ही सर्व मिळून बाल विवाह सारखे समाजाचे वायरसाला मात देऊ शकतो. गुड़ टच ब्याड टच बाबत डॉ. संजय चौहान -तालुका धरानगांव यानी मार्गदर्शन केले व शासनाची योजना किशोरी बालिकासाठी राबवित असताना बाल विवाह बद्दल आशा यांच्या माध्यमाने जागृत करणार. इवाक कॅम्पियान चे उद्घाटन करण्यात आले. वर्ल्ड व्हीज़न इंडिया च्या माध्यमाने शपथ विधि घेण्यात आली शेवटी हस्ताकक्षर अभियान राबविण्यात आले व उपस्थित सर्व लोकानी हस्ताकक्षर करुंन वचन दिले व वर्ल्ड व्हीजन इंडिया च्या माध्यमाने प्रत्येक गावात बाल विवाह प्रतिबन्ध पोस्टर  महेंद्र सूर्यवंशी साहेब यांच्या हस्ते सर्व आशा सेविकानना वाटप करण्यात आले. कार्यक्रमात धरनगांव तालुक्यातील तहसीलदार,गट विकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी व टीम,पोलिस उप निरीक्षक अधिकारी,गट शिक्षा अधिकारी,सीडीओ, वर्ल्ड व्हीज़न इंडिया चे समस्त टीम व धरनगांव तालुक्यातील समस्त आशा संयोगनी व सुपरवाइजर मोठया संख्यत उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.