ताबा सुटल्याने बस थेट धडकली विजेच्या खांबावर, २८ प्रवासी जखमी

ताबा सुटल्याने बस थेट धडकली विजेच्या खांबावर, २८ प्रवासी जखमी

जळगाव | धरणगाव तालुक्यातील दोनगाव जवळील स्मशानभूमी जवळ बसवरील ताबा सुटल्याने वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांब्यावर धडकल्याने अपघात झाला. हा अपघात आज दि. 13 रोजी सकाळी 6 वाजेला झाला.यात 28 प्रवाशी जखमी झाले असून यामध्ये विद्यार्थी सुद्धा जखमी झाले आहे. धरणगाव तालुक्यातील दोन गावा जवळील स्मशानभूमीजवळ भरधाव बसवरील ताबा सुटल्याने बस थेट वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांब्यावर जाऊन धडकली. सुदैवाने पुढील अनर्थ टळला. ही बस लाडली येथून निघून जळगाव येथे रेल मार्गे येत असताना दोनगाव जवळील स्मशानभूमी नजीक घडली आहे. धरणगाव तालुक्यातील लाडली गावात मुक्कामी असलेली बस क्रमांक एमएच १४ बीटी २८८७ नेहमीप्रमाणे १३ डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता लाडली गावावरून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन पुढील प्रवासासाठी निघाली. रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे येत असताना दोनगावा जवळ स्मशानभूमीच्या वळणावर भरधाव बसवरील चालक अशोक जगन्नाथ पाटील वय-५६, रा.लाडली ता.धरणगाव यांचा ताबा सुटल्याने वळणा वरील इलेक्ट्रिक खांब्याला बस धडकली. इलेक्ट्रिक खंबामुळे पुढील अनर्थ टळला जर इलेक्ट्रिक खंबा जर नसता तर बस थेट नाल्यामध्ये गेली असती. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींची नावे –मयुरी पाटील वय-१४, आधार सोनवणे वय-४५, लावण्या सोनवणे वय-११, सायली पाटील वय-१५ हर्षा पाटील वय-१३, गुंजन सपकाळे वय-१६ जनाबाई पाटील वय-५५, अजय पाटील वय-१३, कुंदन पवार वय-१३, सुनीता भिल वय-४६, काजल पाटील वय-१५, मोहिनी शारद पाटील वय-१७, भावना शांताराम पाटील वय-१६,अशोक जगन पाटील वय-५७, वालात्री शंकर शिरसाट वय-५३, कुणाल गुंजाळ पवार वय-१३, रेखाबाई विशाल दांडेकर वय-२५ सर्व रा. रेल ता.धरणगाव, जिजाबाई पंढरीनाथ पाटील वय-६२, पंढरीनाथ आत्माराम पाटील वय-६७, दोन्ही रा. लाडली ता. धरणगाव, जगन भीमराव पवार वय-४२, विश्वनाथ सदाशिव पाटील वय -७१, निखिल सुधाकर पाटील वय-२३, तन्मय मंगल पाटील वय-१९, गुंजन सुनील पाटील वय १४, विवेक छगन पाटील वय -१७, राम शरद अवचिते वय-१३, जयेश चंद्रकांत पाटील वय-१६, सायली सुरेश पाटील वय-१७ सर्व रा. रेल ता.धरणगाव नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.