राज्यातील गोमाता व गोवंशाला टॅगींग अनिवार्य करावी पशुसंवर्धन आयुक्तांना निवेदन गोरक्षक रोहित महाले

राज्यातील गोमाता व गोवंशाला टॅगींग अनिवार्य करावी पशुसंवर्धन आयुक्तांना निवेदन गोरक्षक रोहित महाले

राज्यात गोमातेला राज्यमाता सन्मान मिळाला तरी गोहत्या सुरुच आहे तरी प्रत्येक गोमाता व गोवंशाला टॅगींग अनिवार्य केल्यास कत्तलीला जाणाऱ्या गोवंशाची वाहतुक पोलीस दलाकडुन पकडली असता वाहतुकीतील गोवंश गोमातेला टॅगीग नंबरने ओळख पटविण्यास मदत होते चोरीला आळा बसत मुळ मालकाचा शोध लागतो जेणेकरून गोहत्या बंदीवर आळा बसेल असे निवेदन पशुसंवर्धन आयुक्त  प्रवीण देवरे ना दिले रोहित महालेनी दिले पाळीव गोवंशा प्रमाणे भटक्या गाय गोवंशाला टॅगींग व्हावी

महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोशल रिस्पॉन्सबिलिटी यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय
गो आधारीत शेती प्रशिक्षण चिंतन व महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण नियोजन बैठक या कार्यक्रमात राज्यातुन गोसेवा करणारे गोसेवकांना बोलविले होते रासायनिक शेती न करता गो आधारीत शेती केल्यास असंख्य आजार होत नाही जमीन देखील सुपीक होत गोमाता गोवशाचे रक्षण होते या विषयावर चिंतन झाले

  • Related Posts

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    एका डॉक्टरनेच ख्रिसमस मार्केटमध्ये भरधाव कार घुसवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरने केलेल्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तालेब याने भर…

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    एका डिलिव्हरी बॉयने पार्सल देताच स्फोट झाला. या स्फोटात डिलिव्हरी बॉय आणि पार्सल घेणारी व्यक्ती जखमी झाली. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले असून, जुन्या वैमनस्यातून हा स्फोट घडवल्याचा संशय आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न