जखमींमध्ये दोन लहान मुले आणि एका महिलेचा समावेश असून एकजण जखमी झालं आहे. तासगावहून सांगलीकडे वडाप येत असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला या वडापने उडवले आणि यात तिघांचा मृत्यू झाला आहे. सांगलीतील तासगाव मार्गावरील कुमठे फाट्याजवळ वडाप चालकाने ओव्हरेटकच्या नादात दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये दोन लहान मुले आणि एका महिलेचा समावेश असून एकजण जखमी झालं आहे. म्हणजे एकाच कुटुंबातील तथा आईसह दोन चिमुरड्यांचा यात करुण अंत झाला आहे. तासगावहून सांगलीकडे वडाप येत असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला या वडापने उडवले आणि यात तिघांचा मृत्यू झाला आहे.










