रावेर पोलीसांनी एकुण १३,०००/- रु किं च्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या आरोपीताकडू मुद्देमाल हस्तगत.

रावेर पोलीसांनी एकुण १३,०००/- रु किं च्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या आरोपीताकडू मुद्देमाल हस्तगत.

दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेररावेर पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुरन ३६४/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०७/२०२४ चे रात्री २०.०० ते दिनांक २७/०७/२०२४ चे सकाळी ०७.०० वाजे सुमा, रावेर शहरातील डी एम हॉलच्या मागे उर्दू शाळे जवळ रावेर, फिर्यादी इकबाल खान गुलशर खान वय ४० व्यवसाय ट्रॅक्टर चालक रा मदिना कॉलनी रावेर ता रावेर यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी रावेर शहरातील डि एम हॉल चे मागे ऊर्दू शाळेच्या जवळुन ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या फिर्यादीच्या समंतीवाचुन लबाडीच्या ईराद्याने चोरुन नेली आहे. म्हणून माझी अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद इकबाल खान गुलशर खान यांनी रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता.

गुन्हयात चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या व अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी मा. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सो, मा.अशोक नखाते सो, अपर पोलीस अधिक्षक जळगांव, श्रीमती अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, पोलीस निरीक्षक डॉ. श्री. विशाल जयस्वाल यांनी आदेशीत केले होते. दिनांक ०६/०८/२०२४ रोजी पोहेको रविंद्र वंजारी, पोकाँ सचिन घुगे, पोकों विशाल पाटील, पोकाँ/प्रमोद पाटील पोकों/ विकार शेख, पोकों/अमोल जाधव, पोकाँ महेश मोगरे, अशांना रावेर शहरात व आजू बाजुच्या परीसरात चोरीस गेलेली ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या व अज्ञात आरोपीताचा शोध घेणे कामी रवाना झाल्यावर गुप्त बातमीदाने कळविले की रावेर शहरातील नागझीरी परीसरात गोपणीय बातमीदार शोध घेतला असता सदर गुन्ह्यात आरोपी क्रमांक (१) मुस्तकीम खान मन्नान खान वय २० वर्ष रा.नागझीरी रसलपुर रोड ता रावेर, (२) अमिर खान युनुस खान वय २३ वर्ष रा. रसलपुर ग्रामपंचायत समोर ता रावेर जि. जळगाव यांना ताब्यात घेवुन रावेर पोलीस स्टेशन येथे घेवुन आले असता सदर आरोपीतांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी खालील वर्णनाचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली (१) ४५००/- रु किं.ची एक ग्लोबल कंपनीची पांढऱ्या व वरतुन केशरी रंगाची ९५० एम्पीआरची बॅटरी माझ्या ट्रॅक्टरमधील जु.वा.कि.अ. (२) ४५००/- रु किं ची एक श्रीनिवास कंपनीची पांढऱ्या व हिरव्या रंगाची बॅटरी शेख नय्युम शेख कय्युम याच्या ट्रॅक्टरवरील जु.वा.कि.अ. (३) ४०००/- रु किं ची एक जैनको कंपनीची लाल रंगाची बॅटरी नगिनदास मनोहर बिरपन रा भाटखेडा याच्या ट्रॅक्टरवरील जु.वा.कि.अ. एकुण १३,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची उकल मा. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सो, मा. अशोक नखाते सो, अपर पोलीस अधिक्षक जळगांव, श्रीमती अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, पोनि डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकों/रविंद्र वंजारी, पोकाँ सचिन घुगे पोकों/ विशाल पाटील, पोकाँ/प्रमोद पाटील, पोकों/ विकार शेख, पोकों/अमोल जाधव, पोकाँ / महेश मोगरे यांच्या पथकाने कार्यवाई केली आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.