पारोळा प्रतिनिधी ; वाल्मीक पाटील पारोळा तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यांना व पारोळ्यात व एरंडोल तालुक्यातील सुद्धा अनेक खेड्यापाड्यांना व एरंडोल मध्ये सुद्धा अवैध वाळू वाहतूक सुरू आहे मात्र अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून आहे भडगाव येथून गिरणा नदी मधून डंपर भरून पारोळा तालुक्यात डंपर येते व एरंडोल तालुक्यात सुद्धा भडगाव येथून गिरणा नदी मधून डंपर भरून येते पण यावर कोणाचेच लक्ष नाही असा प्रकार चालू आहे यावर अधिकाऱ्यांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे.महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…
शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…
