श्री सिद्धेश्वर विद्यालयात क्रीडा सप्ताह उत्साहात

श्री सिद्धेश्वर विद्यालयात क्रीडा सप्ताह उत्साहात

नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री सिद्धेश्वर विद्यालयात समशेरपुर येथे 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक तथा प्राचार्य पुष्पेन्द्र भैय्या रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पियुष पाटील उपस्थित होते या क्रीडा सप्तांमध्ये इयत्ता 5 वी ते 8 वी लहान गट व इयत्ता 8 ते 10 वी मोठा गट करण्यात आला आहे दोन्ही गटांमध्ये खो खो, कबड्डी, क्रिकेट ,100 मीटर धावणे ,स्लो सायकल ,लिंबु चमचा,संगित खुर्ची इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

शाळेचे मुख्याध्यापक पियुष पाटील यांनी आपले मनोगतातून शाळेमध्ये वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी तसेच क्रीडा स्पर्धेचे महत्व सांगितले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष पुष्पेन्द्र भैय्या रघुवंशी यांनी आपल्या मनोगतातून मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थी मैदानावर कमी खेळतो आणि मोबाईलवर जास्त खेळतो याचे दुष्परिणाम त्यांनी सांगितले खेळातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगी विकासाला चालना मिळते मैदानी खेळात परिश्रमातून राज्य व राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्यातील खेळाडू पोहोचवले पाहिजे त्यासाठी सतत आपल्याला खेळाशी प्रामाणिक राहून मेहनत केल्यास नक्कीच जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला चालना मिळेल व शासकीय क्रीडा स्पर्धेतून खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते असे मनोगत पुष्पेंद्र भैया रघुवंशी यांनी व्यक्त केले वरील क्रीडा स्पर्धेच्या आयोजन शाळेचे क्रीडा शिक्षक अतुल पाटील यांनी केले तसेच वरील क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी शाळेच्या उपशिक्षिका  एम सी कासार , एस के पाटील , आर जी जाधव, पी एन पाटील , ए सी ढोले, एस आर कासार,  जी व्ही पाटील ,पी व्ही बोरसे , पि,यु पाटील , आर एस जाधव, ए एम भिल , आर के मराठे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी व्ही बोरसे यांनी केले व आभार प्रदर्शन शाळेचे क्रीडा शिक्षक अतुल पाटील यांनी व्यक्त केले

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.