महाऊर्जास ऊर्जा संवर्धनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आणि देशात राज्याला प्रथम स्थान

महाऊर्जास ऊर्जा संवर्धनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आणि देशात राज्याला प्रथम स्थान  राज्यात ऊर्जा संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेस ऊर्जा दक्षता ब्यूरो, भारत सरकार, विद्युत मंत्रालय यांच्या मार्फत दि.१४ डिसेंबर रोजी आयोजित “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२४” मधील “राज्य ऊर्जा कार्यक्षमता कामगिरी पुरस्कार” (गट-1) या वर्गवारीमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त मिळाला आहे.

ऊर्जा संवर्धन क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी देश पातळीवर हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून दि. १४ डिसेंबर, २०२४ रोजी झालेल्या एका विशेष कार्यक्रमात उपराष्ट्रपती  जगदीप धनखड़ यांच्या उपस्थितीत नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री  श्रीपाद नाईक यांच्या शुभहस्ते महासंचालिका डॉ. श्रीमती कादंबरी बलकवडे, हा पुरस्कार स्विकारला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली राज्या मध्ये ऊर्जा संवर्धन व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.