शिवप्रेम सेना पारोळा तर्फे उरण घटनेतील आरोपीला कठोर शासन होऊन फाशी व्हावी. या मागणी करीता शिवप्रेमी सेना संस्थापक अध्यक्ष योगराज लोहार यांच्या कडून निषेध व्यक्त करत निवेदन देण्यात आले.
पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील. उरण जिल्हा रायगड येथील बावीस वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीचा अमानुषपने आरोपी दाऊद शेख याने हत्या केली सदर हत्या ही लव जिहाद द्वेष भावनेतून झाली. आरोपी दाऊद शेख याला कठोर शासन होऊन फाशी ची शिक्षा व्हावी. या करिता जाहीर निषेध व्यक्त करत निवेदन देण्यात आले. त्या वेळी गोपाल मरसाळे. गणेश पारधी. चेतन पाटील. गणेश आवचित्ते. दीपक पाटील. सनी शिंपी. समीर खाटीक. धीरज महाजन. लकी गोंधळी. अजय ठाकरे. धीरज चौधरी. मयूर गोंधळी. संदीप पारधी. राहुल भिल. भावेश बडगुजर. असे पदाधिकारी कार्यकर्ते मिळून पारोळा नायब तहसीलदार अनिल पाटील यांना निषेध निवेदन देण्यात आले.