पुण्यात ‘मुळशी पॅटर्न, कॉलेजला जात असताना. हडपसरमध्ये खळबळ.

पुण्यात रामटेकडी परिसरात अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. हत्या पूर्ववैमनस्यातून केली गेली. मृत मुलगा बारावीत शिकत होता. वानवडी पोलिसांनी केस नोंदवून दोन आरोपींना अटक केली आहे. घटना सकाळी सात वाजता घडली, जेव्हा मुलगा कॉलेजला जात होता.कॉलेजला जात असताना अल्पवयीन मुलावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने सपासप वार करून निघृण खून केल्याची घटना घडली. ही घटना रामटेकडी जामा मशिदीसमोर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या गी प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात दोन आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त आला आहे.

१७ वर्षीय मृत्युमुखी पडलेला अल्पवयीन मुलगा रामटेकडी इथे राहणारा आहे. तर दोन्ही आरोपी १८ वर्षाचे असून तेसुद्धा रामटेकडी, हडपसर परिसरात राहतात. मृत मुलाचा भाऊ स्वप्नील घाटे (वय २०) यांनी तक्रार दिली आहे. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी सांगितले, की मृत मुलाचे आणि आरोपीचे पूर्वीचे भांडण होते. या वादातून दोन्ही आरोपींनी बारावीत शिकणाऱ्या यश घाटेचा खून केला आहे. वानवडी पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना अटक केली आहे.रामनगर येथील जामा मशिदीसमोर त्याचे मित्र आदित्य चव्हाण, रेहान पठाण, श्रेयस शिंदे आले. साहिल शेख आणि ताहीर पठाण यांनी तेथे येऊन यशवर कोयत्याने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात यश रस्त्यावर पडल्याने मित्रांनी आणि इतर नागरिकांनी आरडाओरडा करून त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन दोन आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृत्यूमुखी पडलेला मुलगा बारावीत शिकत होता.शेजारी शेजारी असलेल्या दोन बंद घरांचा कडीकोयंडा उचकटून, कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल करून नेल्याची घटना लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी निशांत नागभिरे (वय ४०) यांनी तक्रार दिली असून, त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डोंगरगाव येथील मोरया ग्रीन बंगलो सोसायटीत राहतात. २८ आणि २९ नोव्हेंबरला त्यांचे घर बंद असताना ही घटना घडली.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.