मजुरीचे पैसे मागताच ठेकेदाराची मारहाण, जखमी मजुराचा मृत्यू, खळबळजनक प्रकार.
उदगीरमधील मजूर तानाजी बाबुराव सोनकांबळे यांना ठेकेदारांकडून मजुरीच्याऐवजी जेवण आणि दारू दिली जात होती. विरोध करून मजुरी मागितल्यावर ठेकेदार आणि त्याच्या साथीदारांनी सोनकांबळे यांना बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू…
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर, सुरक्षारक्षकांच्या पहाऱ्यातून पहाटे…
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात बलात्काराच्या घटनेनंतर सुरक्षारक्षकांचा अहोरात्र पहारा असतानाही एक धक्कादायक घटना घडलीय. सुरक्षारक्षकांच्या पहाऱ्यातून चोरांनी हात साफ केल्याची घटना समोर आली आहे.पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथील…
प्रियकराने प्रेयसीला फोन करुन जाळ्यात ओढले अन् मित्रांसोबत मिळून गाठला विकृतीचा कळस, पोलिसही झाले हैरान.
उत्तरप्रदेशातून संतापजनक घटना समोर आली आहे. येथील मनियारी पोलीस ठाणे हद्दीत एका प्रियकराने त्याच्या अल्पवयीन प्रेयसीसोबत घृणास्पद कृत्य केले आहे. मित्रांसोबत मिळून त्यानेउत्तरप्रदेशातून संतापजनक घटना समोर आली आहे. येथील मनियारी…
घरात वाद झाला, संतापाच्या भरात तरुणाने १३ वाहनं पेटवली; मध्यरात्री पुण्यात थरार.
पुण्यातील एका तरुणाने मध्यरात्री १३ वाहनांना आग लावल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. तसंच तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुण्यात एका २७ वर्षीय…
जागेच्या वादातून तरुणाला संपवलं, भररत्यात दिवसाढवळ्या भयंकर कृत्य; नागपूर हादरलं.
नागपुरात जागेच्या वादातून एका तरुणासोबत भयंकर घडलं असून या प्रकरणानंतर शहरात खळबळ माजली आहे. पोलीस याप्रकरणात पुढील तपास करत आहेत.नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रामनगर चौकात दिवसाढवळ्या हत्येची भयंकर घटना…
वाळू माफियांना दणका! ५ बोटी जिलेटिनने उडविल्या, खडकपूर्णा प्रकल्पात महसूल विभागाची कारवाई.
रेतीतस्करांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी महसूल विभागाने अनेकदा कारवाया करूनही अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरूच असल्याचे दिसून आले. त्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली.खडकपूर्णा धरणातील रेतीतस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाच बोटी जिलेटिनच्या…
आकाशवाणी चौकात ट्रकची दुचाकीला जबर धडक : महिलेच्या हाता-पायाचा झाला चुराडा !
उपचारासाठी दुचाकीवरुन येत असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला मागून येत असलेल्या लोखंडी अँगलने भरलेल्या ट्रकने धडक दिली. दुचाकीस्वार असलेल्या रागिणी चंपालाल पाटील (वय ४५, रा. साईनगर, भुसावळ) या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्यामुळे…
तरुणाला चौघांनी केली लाकडी बॉटमने मारहाण.
रस्त्यावर लघवी करीत असल्याचा राग आल्याने चौघांनी आकाश गोकुळ पारे (वय ३०, रा. तुकारामवाडी) याला लाकडी बॉटमने मारहाण करुन जखमी केले. ही घटना दि. १ रोजी दुपारच्या सुमारास एमएसईबी ऑफिसच्या…
प्रेम प्रकरण : भररस्त्यात अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून पेटवलं !
राज्यातील अनेक शहरात गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता अंधेरीमध्ये असाच एक भयानक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने तिला मित्राला भेटण्याची मनाई केली. मात्र यामुळे संतापलेल्या मजनूने रागाच्या…
मध्यप्रदेशात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीचा भाग कोसळला, ३ कामगारांचा मृत्यू;
मध्यप्रदेशातील एका कोळसा खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. कोळसा खाणीचा एक भाग कोसळल्याने कामगार ढिगाऱ्याखाली दबले आहेत. यामध्ये ३ कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे.मध्यप्रदेशातील एका कोळसा खाणीत मोठी…


















