तरुणाला चौघांनी केली लाकडी बॉटमने मारहाण.

रस्त्यावर लघवी करीत असल्याचा राग आल्याने चौघांनी आकाश गोकुळ पारे (वय ३०, रा. तुकारामवाडी) याला लाकडी बॉटमने मारहाण करुन जखमी केले. ही घटना दि. १ रोजी दुपारच्या सुमारास एमएसईबी ऑफिसच्या मुख्य रस्त्यावर घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील तुकारामवाडी परिसरात आकाश पारे हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १ रोजी दिक्षीत वाडी परिसरातील एमएसईबी ऑफिसच्या मुख्य रस्त्यावर पारे हा तेथून जात होता. त्याठिकाणी ते रस्त्यावर लघवी करीत असतांना राधे सोनवणे व राहुल गंजे उर्फ पिंट्या यांनी त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातील लाकडी बॉटमने त्यांच्या डोक्यावर मार करुन गंभीर जखमी केले.

यावेळी राधे सोनवणे याची आई व पिंट्याची बायको त्याठिकाणी येवून त्यांनी आकाशला धरुन लावले. त्यानंतर राहूल गंजे याने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी पारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि संतोष चव्हाण करीत आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.