धावत्या गाडीत हार्ट अटॅक, १० वाहनांना धडक देऊन कार थांबली, चालकाचा मृत्यू; कोल्हापुरात भयंकर घडलं.
गाडी चालवत असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडीने रस्त्याशेजारी उभ्या वाहनांना जोरदार धडक दिली.जिल्ह्यातील टेंबलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणार्या उड्डाणपुलाजवळ…
आनंद क्षणात मावळला; धुळवड साजरी करुन तलावावर गेला अन्… मित्रांसमोरच तरुणाचा हृदयद्रावक अंत.
रायगडच्या उरण तालुक्यात एक तरुण धुळवड साजरी करुन मित्रांसोबत तलावात अंघोळीला गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला.महाराष्ट्र सहित रायगड जिल्ह्यात धुळवडीची धामधूम असताना रायगड जिल्ह्यातील भेंडखळ…
तळीरामांनी लावली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये आग, अर्धा हेक्टर जंगल जळून खाक, पोलिसांकडून तपास सुरू.
मुंबईतील बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींनी जंगलात आग लावली. आग जवळपास दीड तास प्रयत्नांनंतर आटोक्यात आली. या आगीत राष्ट्रीय उद्यानातील अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाले.…
व्यावसायिक दाम्पत्याकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी, भाजप पदाधिकाऱ्यावर नाशकात गुन्हा.
रोहितसह त्याच्या वडिलांविरुद्ध भद्रकाली पोलिसांत खंडणी, महाराष्ट्र सावकारी अधिनियमासह लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंदविण्यात आला.भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्याने जुने नाशिक परिसरातील व्यावसायिक दाम्पत्याकडून खासगी सावकारीतून…
डोंबिवलीत रंगाचा बेरंग; फुगा लागला म्हणून अल्पवयीन मुलाला भोसकले, हल्लेखोराचा शोध सुरू.
डोंबिवलीत होळी सण साजरा करताना फुगा लागल्याच्या कारणाने एका तरुणाने एका अल्पवयीन मुलाला जाब विचारत त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.डोंबिवलीपूर्वेतील मानपाडा रोडला असलेल्या सांगावात होळी खेळताना रंगाचा…
पार्टनरशिपमध्ये जिम, एकाची १५ दिवसाची लेक, दुसऱ्याची बायको प्रेग्नंट, पुण्यातील सख्ख्या मित्रांचा एकत्रच अपघाती मृत्यू.
एकाच वेळी दोघा मित्रांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. धक्कादायक म्हणजे मृतांपैकी एकाची मुलगी १५ दिवसांची आहे, तर दुसऱ्याची पत्नी गरोदर आहे.वाई तालुक्यातील पसरणी घाटात दोनशे फूट…
भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने वृद्ध व्यक्तीला जोरदार धडक दिली. पुण्यातील दशभुजा गणपती मंदिराजवळील ही घटना घडली आहे.
पुण्यात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील भयानक घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे. भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने वृद्ध व्यक्तीला जोरदार धडक…
पुण्यातील सदाशिव पेठेत मोठा राडा, किरकोळ वादातून तरूणावर कोयत्याने हल्ला.
पुण्यात सदाशिव पेठेत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने २६ वर्षीय अक्षय वाघवर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या मित्राने मदत करण्याचा…
१८ वर्षांच्या बॉयफ्रेण्डसाठी, ३६ वर्षांच्या विवाहितेने विरारमध्ये ३ महिन्यांचं बाळ उचललं आणि थेट…
विरारमध्ये एका ३ महिन्यांच्या चिमुकल्याचं विवाहितेने अपहरण केलं होतं. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी महिलेचा शोध घेत तिला ताब्यात घेतलं आहे.एका चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणात विरार पोलिसांना मोठं…
हातपाय बांधून दांडक्याने मारहाण, नाशिक मध्यवर्ती कारागृहात बंदिवानाचा छळ; नऊ संशयितांवर गुन्हा.
पुढील दोन-तीन दिवस सागरच्या हातापायाची बेडी न काढता संशयितांनी त्याला शिवीगाळ करून ‘हा प्रकार बाहेर सांगितल्यास, तुला सोडणार नाही’, अशी धमकी दिली.खुनाच्या गुन्ह्यातील संशयित कैद्याचे हातपाय बांधून त्याला बेड्या ठोकत…


















