माझ्यासाठी तो नेहमीच… विराटबद्दल इशांत शर्मा जे म्हणाला ते ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य.
काल कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा सामना पावासमुळे रद्द झाला. आयपीएल पुन्हा सुरु झाल्यामुळे चाहत्यांमध्येही उत्साह भलताच दिसला. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने शनिवारी दिल्ली क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळापासून…
पाकिस्तानचा भारताला काॅपी करण्याचा धंदा सुरुच; अन्यथा सिंधू नदीमधून रक्ताचे पाट वाहतील म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोंना जबाबदारी!
भारतीय शिष्टमंडळाची 7 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात एका खासदाराला नेता बनवण्यात आले आहे. प्रत्येक गटात 8 ते 9 सदस्य आहेत.भारताने जागतिक पातळीवर पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा फाडण्याचा निर्धार…
सिंहगडावर गेल्यानंतर छातीत वेदना होऊन कोसळले; पुण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूने हळहळ.
पुण्यात एक दुःखद घटना घडली. सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेले निवृत्त पोलीस अधिकारी राजकुमार गायकवाड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. गायकवाड आपल्या मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते.पुणे: शहरातील…
कारखान्याच्या मतदानावेळी पवार-पाटील समोरासमोर; दादा म्हणाले, पाटील साहेब लक्ष असू द्या, हर्षवर्धन पाटलांकडून कडक रिप्लाय.
इंदापूरच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आले. अजित पवारांनी मतदारांना, कारखाना व्यवस्थित चालवण्याची धमक असणाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी या निवडणुकीला आर्थिक…
लग्नसोहळ्यावरुन परततांना भीषण अपघात; नवरदेवाच्या सख्ख्या भावासह तिघांचा मृत्यू, पाच जखमी.
पोखरी शिवारात शुक्रवारी मालवाहतूक टेम्पो (छोटा हत्ती) व अर्टिगा यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कारमधील नवरदेवाच्या सख्ख्या भावासह तीन जणांचा मृत्यू झाला.नांदगाव तालुक्यातील पोखरी शिवारात व निफाडमधील जळगाव फाट्यावर झालेल्या दोन…
आयपीएल नव्याने सुरु होणार, पण मुंबई इंडियन्सचा सामनाही नसूनही कसा बसू शकतो मोठा धक्का, जाणून घ्या…
आयपीएल नव्याने सुरु होणार, पण मुंबई इंडियन्सचा सामनाही नसूनही कसा बसू शकतो मोठा धक्का, जाणून घ्या…मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी दोन सामन्यांची मजा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. या दोन्ही सामन्यांत मुंबई…
सुपीक जमिनी कवडीमोल दराने उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप.
जिल्ह्याला स्टील हब बनविण्याचे स्वप्न दाखविले जात आहे, पण प्रत्यक्षात येथील खनीज संपत्तीवर डोळा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी कवडीमोल दराने उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे, असा…
शेतकरी नेते रविकांत तुपकर थोडक्यात बचावले, मद्यधुंद ट्रकचालकाकडून धडक, अपघात की घातपाताचा प्रयत्न.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला अपघात झाला. एका मद्यधुंद ट्रक चालकाने त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. सुदैवाने, तुपकर सुरक्षित आहेत, पण त्यांच्यासोबतच्या दोघांना किरकोळ मार लागला आहे. पोलिसांनी ट्रक…
‘आयएस’ दहशतवादी संघटनेचे पुण्यातील हस्तक असलेल्या दोन दहशतवाद्यांना मुंबई विमानतळावर अटक.
हे दोघे गेल्या दोन वर्षांपासून फरार होते. एनआयएच्या विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यांची माहिती मिळवण्यासाठी एनआयएने प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.राष्ट्रीय तपास संस्थेने…
सोलापुरात मोठी दुर्घटना; MIDCतील टॉवेल कारखान्याला भीषण आग, ३ कामगारांचा होरपळून मृत्यू.
सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीतील एका टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.सोलापूर: सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील…


















