दहशतवादी हल्ल्यापूर्वी पहलगाममध्ये काय करत होती ज्योती मल्होत्रा, आयएसआय एजंटशी थेट संबंध?
युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक झाली आहे. तिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. ज्योतीचे पाकिस्तानमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत. ती पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या पार्टीत सहभागी झाली होती. ज्योती आयएसआय एजंट दानिशच्या…
अवकाळी पावसात भुईमूग वाहून गेला, महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषीमंत्र्यांचा कॉल, मदतीचं आश्वासन देत धीर दिला.
वाशिम जिल्ह्यातील एका बाजारात चित्रीत केलेल्या या व्हिडिओमध्ये शेतकरी गौरव पनवार यांनी अवकाळी पावसात आपल्या पिकाचे रक्षण करण्याचा केलेला हताश प्रयत्न दिसून आला आहे. या व्हिडिओने अनियमित हवामानामुळे प्रभावित झालेल्या…
‘मगरीसारखे अश्रू…’ कर्नल सोफियांवर बेताल विधान करणाऱ्या नेत्याचीही माफीही अमान्य; सुप्रीम कोर्टाने काय आदेश दिले?
कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासंबंधी अपमानास्पद विधान करणारे मध्य प्रदेश सरकाचे मंत्री शाह यांचा माफीनाफा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. अटक करण्यापासून दिलासा दिला असला तरी या प्रकरणी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या…
राजशिष्टाचाराचे पालन न झाल्यावरून नाराजी; सरकारच्या वतीने बावनकुळेंनी मागितली सरन्यायाधीशांची माफी.
सरन्यायाधीश भूषण गवई मुंबई दौऱ्यावर असताना राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्या वतीने माफी मागितली व यापुढे काळजी घेण्याची…
कोल्हापुरात उपसरपंचाच्या घरी दरोडा: पत्नीची निर्घृण हत्या, पती गंभीर; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मडिलगे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. सशस्त्र दरोडेखोरांनी उपसरपंच सुशांत गुरव यांच्या घरी दरोडा टाकला. यावेळी सुशांत यांच्या पत्नी पूजा गुरव यांचा निर्घृण खून करण्यात…
आधी फडणवीसांना कॉल, पण संवाद झाला नाही, मग शरद पवारांनी डायल केला थेट पुतण्याचा नंबर… दोघांमध्ये काय चर्चा झाली.
पुरंदर विमानतळाच्या जागेसाठी शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. शरद पवारांनी या प्रकरणी लक्ष घालून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी बागायती क्षेत्र वाचवण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन…
कडक ना भावा! IPLमध्ये श्रेयस अय्यर याने रचला इतिहास, धोनी ना कोहली अशी कामगिरी करणारा पहिलाच.
गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला, साई सुदर्शनच्या शतकामुळे दिल्ली कॅपिटल्सचा 10 विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे गुजरात टायटन्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचले. श्रेयस अय्यर IPL मध्ये तीन…
वडिलांच्या अंत्यविधीला जाताना मुलगी-नातवावरही काळाचा घाला, जगबुडी नदी पूल अपघातात मोरे कुटुंब हादरलं.
रत्नागिरी येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार १०० फूट खोल नदीच्या पात्रात जाऊन कोसळली. यामध्ये दोन कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका आई-मुलाचा समावेश होता.वडिलांचा मृत्यू झाला, त्यांच्या अंत्यविधीसाठी…
शिवसेना कार्यालयात भूत असल्याची अफवा, कार्यकर्ते फिरकेनात, खुद्द मंत्री पुढाकार घेत म्हणाले…
भाषणादरम्यान खुद्द गुलाबराव पाटील यांनी भूत दिसल्याच्या अफवेचा उल्लेख केला आणि कार्यकर्त्यांमध्ये भुताच्या अफवेने भीती पसरल्याचं सांगितलं जळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या नवीन कार्यालयाचे काम…
तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत शरीरसंबंध ठेवले, लग्नाला नकार; नाशिकच्या पोलीस अंमलदारावर आयुक्तांची मोठी कारवाई.
नाशिक शहर पोलीस दलातील दंगल नियंत्रण पथकाच्या (आरसीपी) अंमलदाराने प्रेमसंबंध ठेवून विवाहाचे आमिष दाखवत विवाहित तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नाशिक शहर पोलीस दलातील दंगल नियंत्रण…


















