हार्दिक पंड्याने विजयानंतर असं काही केलं की, चाहत्यांची मनं त्याने जिंकली, नेमकं काय केलं, जाणून घ्या…

मुंबईने सामना जिंकला आणि त्यानंतर हार्दिक पंड्याने खास सेलिब्रेशन केले. हार्दिक पंड्याने कोणत्या खास कृतीने सर्वांची मनं यावेळी जिंकल्याचे पाहायला मिळाले, जाणून घ्या…मुंबई : वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्सच्या संघाने दमदार…

अकोल्यात ‘वंचित’ला खिंडार; वाघोडे, अवचार, साबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.

वंचित बहुजन आघाडीतील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांसह नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.वंचित बहुजन आघाडीतील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांसह नगरसेवक, पंचायत समिती…

मान्सूनची दमदार आगेकूच! मुंबईतही कोसळधार, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट.जाणून घ्या

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे की, मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. या आठवड्याच्या अखेरीस मान्सून केरळमध्ये दाखल होईल. केरळ, तामिळनाडू आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही मान्सूनचे आगमन होऊ शकते. यादरम्यान, मुंबईसह…

चार महिन्यांत १००० शेतकऱ्यांनी कवटाळलं मृत्यूला, अंबादास दानवेंची धक्कादायक माहिती.

राज्यात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे ५४ हजार ५३३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, तब्बल एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी दिली.जानेवारी ते…

कामचुकार कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करा; आशीष शेलारांचे मुंबई महापालिकेला निर्देश.

नागरीकांनी अपूर्ण रस्तेकामांचा पाढा वाचला. कामचुकार कंत्राटदारांवर दंड आकारण्यात यावा, असे निर्देश शेलार यांनी महापालिकेला दिले.मुंबईत रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रीटीकरणाची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे मुंबई महापालिकेचे उद्दिष्ट आहे. मात्र काही कंत्राटदाराकडून…

गुजरात प्लेऑफमध्ये तरीही लखनौविरुद्धचा सामना महत्त्वाचा, मॅचवर पावसाचे संकट असणार का.

आयपीएल 2025 चा 64 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.अहमदाबादच्या खेळपट्टीची स्थिती आणि वातावरण कसं…

नॅशनल हेरल्डमध्ये ९८८ कोटींचा गैरव्यवहार, ईडीचा आरोप; २ जुलैपासून होणार सुनावणी.

काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून ९८८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला, असा आरोप सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्ड प्रकरणात केला आहे.संरक्षण, निवडणुकीत उमेदवारी आणि पक्षात पदे मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षातील काही…

आधी ढाब्यावरच्या मटण बिर्याणीचा फटका, आता कोर्टाचा झटका; गजा मारणेला मोठा धक्का.

गजानन मारणेने जामीन मिळण्यासाठी ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत विशेष न्यायालयात अर्ज केला होता. या गुन्ह्यात ‘मकोका’चे कलम लागू होत नसल्याचं म्हटलं होतं. कोथरूडमधील आयटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण…

माओवाद्यांचा कणा मोडला, बस्तरमध्ये म्होरक्या बसवराजू याच्यासह २७ माओवादी ठार.

बसवराजू हा प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) सरचिटणीस होता. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने बसवराजू याला सरचिटणीसपदी नेमल्याचे निवेदन माओवाद्यांनी नोव्हेंबर २०१८मध्ये प्रसृत केले होते.छत्तीसगडच्या बस्तर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सुमारे…

एका रात्रीत गायब, फक्त रिकामे कार्यालय… गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!

दुबईतील ‘गल्फ फर्स्ट कमर्शियल ब्रोकर्स’ नावाची ब्रोकरेज फर्म एका रात्रीत गायब झाली आणि गुंतवणूकदारांचे लाखो दिरहम घेऊन गेली. या फर्मने अनेक भारतीयांसह गुंतवणूकदारांना परकीय चलनात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले होते.…

You Missed

दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.