हार्दिक पंड्याने विजयानंतर असं काही केलं की, चाहत्यांची मनं त्याने जिंकली, नेमकं काय केलं, जाणून घ्या…

मुंबईने सामना जिंकला आणि त्यानंतर हार्दिक पंड्याने खास सेलिब्रेशन केले. हार्दिक पंड्याने कोणत्या खास कृतीने सर्वांची मनं यावेळी जिंकल्याचे पाहायला मिळाले, जाणून घ्या…मुंबई : वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्सच्या संघाने दमदार विजय साकारल आणि त्यानंतर हार्दिक पंड्याने एक खास सेलिब्रेशन केलं. हार्दिक पंड्याने सेलिब्रेशन करताना एक अशी गोष्ट केली की, त्याने सर्वांची मनं जिंकली. मुंबई इंडियन्ससाठी हा सामना सर्वात खास होता. कारण या सामन्यात विजय मिळवून मुंबईच्या संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचता आले असता. पण हा सामना जर त्यांनी गमावला असता तर दिल्लीच्या संघाने मुंबईला मागे टाकलं असतं आणि त्यांचा प्ले ऑफच्या दिशेने दमदार प्रवास सुरु झाला असता. पण मुंबईने या सामन्यात चॅम्पियनसारखा खेळ केला आणि त्यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईच्या संघाने प्ले ऑफमध्ये स्थान पटकावले.

त्यांनतर हार्दिक पंड्याने मैदानात असं सेलिब्रेशन केलं की, त्यानं सर्वांची मनं जिंकली.हा सामना संपला. त्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी आपला आनंद साजरा केला. सर्व खेळाडूंनी एकमेकांबरोबर जोरदार सेलिब्रेशन केले. कारण प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा त्यांना आनंद काही औरच होता. त्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंनी हस्तांदोलन केले. त्यानंतर मात्र हार्दिक पंड्याने एक खास कृती केली. हार्दिक पंड्या आपल्या संघातील खेळाडूंपासून थोडा लांब केला. त्यावेळी मैदानातील कर्मचारी आपलं काम करत होते. या सामन्यावर पावसाचं सावट होतं. त्यामुळे त्यांची धावपळ सुरु होती. पण सामना संपल्यावर हार्दिक त्यांच्याकडे गेला. हार्दिकने या सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र केले आणि त्यानंतर त्याने या सर्व कर्मचाऱ्यांबरोबर एक खास फोटो काढल्याचे पाहायला मिळाले.

कारण या सामन्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले होते. त्याचबरोबर हा वानखेडेवरील अखेरचा सामना होता.आतापर्यंत घरच्या मैदानातील सामन्यांसाठी त्यांनी अथक मेहनत घेतली होती आणि त्यामुळेच हार्दिक पंड्या त्यांना विसरला नाही. हार्दिक स्वत: यावेळी त्यांच्याकडे गेला आणि त्यांचे अभिनंदन करत त्यांच्याबरोबर फोटोही काढले.हार्दिक पंड्याने हा सामना संपल्यावर असं एक खास सेलिब्रेशन केलं की, त्याने सर्वांची मनं जिंकल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पंड्याची ही सामन्यानंतरची कृती सर्वांनाच आवडली आणि त्यामुळे त्याचे कौतुक केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.