मानव विकास पत्रकार संघाची बैठक संपन्न.

आज दिनांक 30/5/2025 रोजी मानव विकास पत्रकार संघाची आढावा बैठक मध्ये मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रदीप पवार यांच्या अध्यक्षते त घेण्यात आली.या वेळी प्रदेश अध्यक्ष वसीम खाटीक…

सतरंजीने हायपाय बांधून मारले, पैसेही लुटले; बीडच्या SP कडून टोळीवर मोक्का, चौघांना अटक.

बीड पोलिसांनी येथील वॉचमला मारहाण करत चोरी टकरणाऱ्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवायाच्या घटनांवर पोलिसांकडून (Police) कडक कारवाई केली जात आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त…

अभियंत्याच्या घरावर दक्षता विभागानं टाकली धाड, खिडकीतून नोटांचा पाऊस अन्…; घरात सापडले तब्बल 2 कोटी.

अभियंत्याशी संबंधित अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. त्याच्या दोन निवासस्थानांमध्ये तब्बल 2 कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम आढळली आहे.ओडिशात भ्रष्टाचाराचं आणखी एक धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे. ओडिशाच्या दक्षता…

सतेज पाटलांना पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातच घेरण्याची पुरती तयारी; हसन मुश्रीफांनी एका दगडात किती पक्षी मारले?

जिल्हा बँक आणि गोकुळच्या अध्यक्षपदामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्या घरात दोन्ही महत्त्वाची जिल्ह्यातील सत्ताकेंद्रे गेली आहेत. या दोन्ही केंद्रांवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा थेट संदर्भ आहे.आमदारकी नको, पण गोकुळचे (Gokul Chairman…

‘आम्हीच इथले भाई’, पण शिक्षा भोगतेय आई! पुण्यात 20 गाड्यांची तोडफोड, अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा.

पुण्यातील अल्पवयीन मुलांनी गाड्यांची तोडफोड केली असली, तरी आता त्यांच्या पालकांना शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. सिंहगड रोड परिसरात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आाला…

तर्रर्रर्र झालेले चार तरुण, गाडीत ६० लाखांची कॅश, खबऱ्याने टिप दिली अन्… धडाकेबाज एपीआय सुहासिनी सहस्त्रबुद्धेंची मोठी कारवाई.

गाडीतील चालकासह इतर तीन तरुणही मद्यधुंद अवस्थेत आढळले. प्राथमिक चौकशीनंतर गाडीची झडती घेण्यात आली आणि त्यामध्ये ६० लाख रुपये रोख सापडले. या रकमेबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर आरोपींकडून मिळाले नाही. रोकड…

शंभर रुपयांच्या बॉन्डवर बाळ दिले दत्तक, उदगीरमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल.

 शंभर रुपयांच्या बॉन्डवर बेकायदेशीरपणे दीड वर्षाच्या बाळाला दत्तक पत्र करून दिल्याप्रकरणी आठ जणाविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे यांनी…

ढेकळांचे पंचनामे करायचे का? विधानावर कृषीमंत्री कोकाटेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का असे वादग्रस्त विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरूवारी केले होते. त्यावर मी तस बोललोच नाही,तुम्ही त्या शब्दाचा अर्थ वेगळा…

‘महिला आयोग पदावर नेत्याच्या जवळच्या महिलेला बसवल्याने…’; संजय राऊत यांचे मोठे विधान.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे. हगवणे परिवार आता तुरूंगात असून त्यांना कडक शिक्षा होण्याची मागणी केली जात आहे. हे प्रकरण चर्चेत येताच वैष्णवीची भावजय मुयरी हिनेही…

महापालिका निवडणुका कोणत्या महिन्यात? मंत्री बावनकुळेंनी दिली महत्त्वाची अपडेट

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. दरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका निवडणुका कधी होऊ शकतात यासंबंधी महत्त्वाची अपडेट दिली आहे. ते म्हणाले…

You Missed

दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.