विधिमंडळाच्या गेटवर मध्यरात्री तुफान राडा, कार्यकर्त्यासाठी आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली घुसले, खेचून बाहेर काढण्याची वेळ.

विधानभवनाच्या मागच्या गेटवरुन जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांना पोलिस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केलेविधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार…

लोकसभेला अजितदादांची साथ, विधानसभेला शरद पवारांचा धरला हात; माजी आमदार ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत.

दौंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू असणारे रमेश थोरात हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत.…

काटेरी फळ तरी खिशाला बळ, ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून मजबूत नफा, पाच एकरात 45 लाखांचं उत्पन्न.

 नंदुरबारमधील शेतकरी प्रकाश पटेल यांनी ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती करून दाखवली आहे. पहिल्या वर्षी खर्च जास्त आला असला, तरी पुढील १५ वर्षे त्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या…

नामांकित हॉस्पिटलच्या ICU मध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या अंगावरील दागिने लंपास, कमर्चाऱ्यांनी…

छत्रपती संभाजीनगरमधील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या एका महिलेच्या हातातील तब्बल चार लाख रुपयांच्या सोन्याच्या पाटल्या चोरीला गेल्या. महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसात…

भाजप मतदारांची चोरी करुन सत्तेत बसलेला पक्ष, कार्यकर्ते नाहीत म्हणून…, हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका.

धाक दाखवून काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप घेत आहे,’ असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी केला. सर्व काही दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सोडली, तिथे पुणे जिल्हाध्यक्षांचे काय, असा टोलाही त्यांनी…

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली, मोठी अपडेट, लवकरच…

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटल्याचे सांगितले असून, लवकरच त्यांना कंठस्नान घातले जाईल, असे म्हटले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून, दहशतवाद्यांचे…

17 दिवसांनी रात्री 11.21 वाजता बघा, सोनं मिळेल; कोथरुडच्या महिलेला हंडा देऊन गंडा, अडीच लाख उकळले.

तक्रारदार महिला कोथरूड भागात राहत असून, घरकाम करून उदरनिर्वाह करतात. त्या एका तृतीयपंथीयाच्या ओळखीने महंमद याच्या संपर्कात आल्या. ‘सोन्याचा हंडा मिळवून देतो’ अशी बतावणी करून, कोरेगाव पार्कमधील एका भोंदूबाबाने एका…

‘खासगी शिकवणी कायदा’ लवकरच येणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंची विधानसभेत घोषणा.

राज्यातील ‘इंटिग्रेटेड’ क्लासेसच्या गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन कायदा आणणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत याची घोषणा केली. ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षांच्या तयारीसाठी असलेल्या या क्लासेसच्या…

जयंत पाटील पायउतार होताच रोहित पवारांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंकडून घोषणा.

 त्यांचे या नवीन जबाबदारीबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. ‘ अशी पोस्ट खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय .राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी…

मुळशीच्या जंगलात शस्त्रांचा वापर करत गोळीबाराची चाचणी, पौड पोलिसांनीच न्यायालयाची दिशाभूल केली? नेमकं प्रकरण काय?

न्यायालयात मारहाणीबाबत तक्रार दाखल केली आहे .यावर न्यायालयाने 14 जुलै रोजी पोलीस प्रशासनाचे नोटीसही बजावली आहे .मुळशीच्या जंगलात 7-8 पिस्तुलांचा वापर करत गोळीबाराचा सराव केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.