गिरणा नदीच्या पुलावरून उड्या मारून टवाळखोर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी.
मालेगावमध्ये काही तरुण जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करत आहेत. गिरणा नदीवरील बंधाऱ्याच्या सांडव्यावर ही मुले उड्या मारत आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुतेक मुले अल्पवयीन आहेत. याआधीही अशा स्टंटबाजीमध्ये काही तरुणांचा मृत्यू…
माझ्या मुलाचे तुकडे करून देऊ नका…वडिलांचा आक्रोश, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीत गमावला मुलगा.
बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीच्या विजयाचा जल्लोषा साजरा केला जात होता. विराट कोहली आणि आरसीबीच्या टीमला बघण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. ही गर्दी इतकी जास्त वाढली की, पोलिसांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी…
कोल्हापूरमधील खूनाला वेगळेच वळण! लिव्ह इनमधील गर्लफ्रेंडला संपवणाऱ्या सतीशबाबत धक्कादायक माहिती समोर.
कोल्हापुरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये झालेल्या भांडणामुळे सतीश यादवने त्याची मैत्रीण समीक्षा उर्फ सानिका नरसिंगे हिची हत्या केली. हत्येनंतर फरार झालेल्या सतीशने शाहूवाडीत जाऊन टोकाचं पाऊल उचललं आहे.लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये झालेल्या भांडणामुळे…
धरणगाव येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिनाचे आयोजन.
धरणगाव येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिनाचे आयोजन.जळगाव: क्रांतिकारी खाज्याजी नाईक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगाव येथे दिनांक ६ जून २०२५ रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सकाळी १०…
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेसाठी ‘फॉर्मर आयडी’ अनिवार्य.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेसाठी ‘फॉर्मर आयडी’ अनिवार्य. जळगाव, शासन निर्णयान्वये पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०२५-२६ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मृग बहार हंगामात…
भामरखेडा धरणाचा मंजुरीने सिंचनासह पिण्याचा पाण्याचा १० गावांचा प्रश्न कायमस्वरूपी लागणार मार्गी…
भामरखेडा धरणाचा मंजुरीने सिंचनासह पिण्याचा पाण्याचा १० गावांचा प्रश्न कायमस्वरूपी लागणार मार्गी…पारोळा तालुक्यातील भामरखेडा धरण हे गेल्या अनेक दशकांपासुन शेतकरी व ग्रामिण भागातील नागरीकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या धरणा मंजुरीसाठी…
‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप (मेला)’ भरती मेळाव्याचे 09 जून रोजी आयोजन.
‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप (मेला)’ भरती मेळाव्याचे 09 जून रोजी आयोजन. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागिर योजनेतील, व्यवसायातील प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पंतप्रधान राष्ट्रीय शिकाउ उमेदवारी योजनेअंतर्गत आस्थापनामध्ये शिकाउ उमेदवारी प्रशिक्षण…
सेल्फी काढताना मुलगा पडला धरणात; वडिलांना हृदयविकारचा धक्का, सिंधुदुर्गमधील काळजी पिळवटून टाकणारी घटना.
कोकणात धरणात बुडून मुलाचा मृत्यू झाला, त्यानंतर मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांचाही पाठोपाठ मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे घडली आहे. कारिबडे-पेडवेवाडी धरणावर मित्रांसोबत…
भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, मृतांमध्ये 4 वर्षीय त्रिवेणीसह आईचाही समावेश.
नाशिक: कळवण तालुक्यातील कोल्हापूर फाटा येथे मंगळवारी रात्री उशीरा एक हृदयद्रावक अपघात घडला. नाशिकहून सटाण्याकडे जात असलेली ग्रँड आय 10 कार भरधाव वेगाने जाऊन कोल्हापूर फाटा येथील विठोबा आहेर यांच्या बंगल्याच्या…
भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, मृतांमध्ये 4 वर्षीय त्रिवेणीसह आईचाही समावेश.
घडला. नाशिकहून सटाण्याकडे जात असलेली ग्रँड आय 10 कार भरधाव वेगाने जाऊन कोल्हापूर फाटा येथील विठोबा आहेर यांच्या बंगल्याच्या बीमला धडकली. या अपघातात नामपूर येथील भदाणे कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू…


















