भामरखेडा धरणाचा मंजुरीने सिंचनासह पिण्याचा पाण्याचा १० गावांचा प्रश्न कायमस्वरूपी लागणार मार्गी…

भामरखेडा धरणाचा मंजुरीने सिंचनासह पिण्याचा पाण्याचा १० गावांचा प्रश्न कायमस्वरूपी लागणार मार्गी…पारोळा तालुक्यातील भामरखेडा धरण हे गेल्या अनेक दशकांपासुन शेतकरी व ग्रामिण भागातील नागरीकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या धरणा मंजुरीसाठी मा.आमदार चिमणरावजी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून ३०.२१ कोटी रूपयांना मंजुरी मिळवुन आणली होती.

या धरणाचा कामामुळे हनुमंतखेडे, जोगलखेडा, मेहु, वाघरे यांसह एकुण १० गावांचा पिण्यासह सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.या धरणाचे गेल्या वर्षभरापासुन कामाला सुरूवात झाली आहे, यात शेतकऱ्यांना जमिनींचा मोबदला यांसह इतर प्रशासकीय बाबींसह आज हे प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे.

या कामाची आज पाहणी करून, तातडीने काम पुर्ण करून प्रत्यक्षात या पाण्याचा लाभ मिळवुन देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा व उपाययोजना करण्याचा सुचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी शहरप्रमुख अमृत चौधरी, शेतकी संघाचे संचालक साहेबराव पाटील, हनुमंतखेडे सरपंच लक्ष्मण पाटील, उपअभियंता राजवाडे यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.