धरणगाव येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिनाचे आयोजन.

धरणगाव येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिनाचे आयोजन.जळगाव: क्रांतिकारी खाज्याजी नाईक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगाव येथे दिनांक ६ जून २०२५ रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सकाळी १० वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महेश आहेरराव हे “सामाजिक समरसता” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमात संस्थेतील नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या वेळी धरणगाव शहर व परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच संस्थेतील माजी प्रशिक्षणार्थी व त्यांच्या पालकांना निमंत्रित करण्यात आले आहे.याप्रसंगी क्रांतिकारी खाज्याजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगावचे प्राचार्य एन. व्ही. चव्हाण व प्रशिक्षण अधिकारी श्री. एम. ए. मराठे यांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे सर्वांना आवाहन केले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.