८४ व्या वर्षी नवी राजकीय इनिंग; नगर जिल्ह्यातील आक्रमक नेता उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार.

श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात ते होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते शिवसेनेत…

वृक्षारोपणासोबत पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा व जबाबदारीचे भान आणि हरित भविष्यासाठी वचन.

जळगाव | ५ जून २०२५ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठान, जळगाव आणि गुड ग्राउंड वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमात केवळ झाडे लावण्यात आली नाहीत, तर पर्यावरण…

मित्राच्या गर्लफ्रेंडमुळे भाजप नेता जीवाला मुकला, जनक्षोभामुळे पोलिसांची मोठी कारवाई… संपूर्ण प्रकरण काय?

 स्थानिक जनता आणि लोकप्रतिनिधींपासून ते हिंदू संघटनांपर्यंत सर्वजण पोलिसांविरुद्ध निषेध करत होते. सहसपूरचे प्रादेशिक आमदार सहदेव पुंडिर यांनी तर जनतेसोबत रस्त्यावर उतरून निषेध करण्याचा इशारा दिला होता. मित्र आणि त्याच्या…

विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र फैजपूर या ठिकाणी आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर राबवण्यात आले.

विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र फैजपूर या ठिकाणी आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर राबवण्यात आलेले होते त्यामध्ये फैजपूर नगर परिषदेचे टॅक्सेशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर हेमंत ठाकरे सर यांनी विजयस्तंभ अकॅडमी…

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, ‘स्वर्गाला’ भारताशी जोडण्याचं 130 वर्षांचं स्वप्न पूर्ण.

चिनाब नदीच्या तळापासून 359 मीटर उंच असलेला हा रेल्वे पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. या पुलामुळे काश्मीरच्या बर्फाळ वाऱ्यांचा आनंद घेता येणार आहे. चिनाब पूल प्रकल्पाला 2003 मध्ये…

मला ​पळकुटा ​म्हणा पण… यात ‘चोरी’ कुठे? ​भारतात परतण्यासाठी मल्ल्याची अट, माफीही मागितली.

 विजय मल्ल्याने भारतात परत न परतण्याची कारणे उघडपणे सांगितली आणि किंगफिशर एअरलाइन्सच्या अपयशाबद्दल जाहीरपणे माफीही मागितली. फरार उद्योगपती विजय मल्ल्याने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली पण, त्यासाठी त्यांनी एक अट…

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विराट-अनुष्काच्या जवळच्या मित्राला अटक.

चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये सदोष मनुष्यवधासारखे गंभीर आरोप…

नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले, पहाटे कारची धडक; दोघांचा तो प्रवास शेवटचा ठरला, पती-पत्नीची कायमची ताटातूट.

कौटुंबिक कार्यक्रमासाठी परतूरला निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पतीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहेत. पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा…

राफेलची निर्मिती आता भारतात; ‘टाटा’चा फ्रान्सच्या दस्सू एव्हिएशनशी करार, कुठे अन् कशाचे होणार उत्पादन?

भारतीय हवाई क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेल्या ‘टाटा अॅडव्हान्स सिस्टिम लिमिटेड’शी भागीदारी झाल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ‘दसाँ एव्हीएशन’चे अध्यक्ष एरिक ट्रॅपियर यांनी व्यक्त केली.राफेल लढाऊ विमानांच्या सांगाड्यासह महत्त्वाच्या सामग्रीची निर्मिती…

राजगडातील बालेकिल्ल्यावरुन 400 फूट खाली पडली, पुण्यात 21 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.

कोमल शिंदे आणि तिचे पती गुरुवारी दुपारी राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आले होते. दुपारी पडलेल्या पावसामुळे किल्ल्याच्या पायवाटा निसरड्या झाल्या होत्या. सायंकाळी कोमल बालेकिल्ल्याच्या खडतर वाटेवरून खाली कोसळली.राजगड किल्ल्यातील अतिदुर्गम बालेकिल्ल्यावरून…

You Missed

पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.