जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, ‘स्वर्गाला’ भारताशी जोडण्याचं 130 वर्षांचं स्वप्न पूर्ण.

चिनाब नदीच्या तळापासून 359 मीटर उंच असलेला हा रेल्वे पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. या पुलामुळे काश्मीरच्या बर्फाळ वाऱ्यांचा आनंद घेता येणार आहे. चिनाब पूल प्रकल्पाला 2003 मध्ये मंजुरी मिळाली आणि कामाला सुरुवात झाली. अनेक अडचणींमुळे 2009 पर्यंत केवळ मूलभूत कामेच पूर्ण झाली.जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल तयार झाला आहे. या पुलामुळे काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडले जाणार आहे. 130 वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कटरा येथून वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवणार आहेत. 272 किमी लांबीचा उधमपूर-कटरा-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग देशाला समर्पित केला जाईल. चिनाब पुलाच्या निर्मितीमध्ये अनेक अडचणी आल्या, तरी 22 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे स्वप्न साकार झाले आहे.चिनाब नदीच्या तळापासून 359 मीटर उंच असलेला हा रेल्वे पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. या पुलामुळे काश्मीरच्या बर्फाळ वाऱ्यांचा आनंद घेता येणार आहे. चिनाब पूल प्रकल्पाला 2003 मध्ये मंजुरी मिळाली आणि कामाला सुरुवात झाली. अनेक अडचणींमुळे 2009 पर्यंत केवळ मूलभूत कामेच पूर्ण झाली. 2017 मध्ये 3200 कर्मचारी आणि अभियंत्यांनी काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले.

2021 मध्ये पुलाच्या आर्कचे काम सुरू झाले आणि रूळ टाकण्यात आले. सुमारे 22 वर्षांनंतर, आज 6 जून रोजी या पुलावरून रेल्वेगाडी धावणार आहे.चिनाब नदीच्या तळापासून 359 मीटर उंच असलेला हा रेल्वे पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. या पुलामुळे काश्मीरच्या बर्फाळ वाऱ्यांचा आनंद घेता येणार आहे. चिनाब पूल प्रकल्पाला 2003 मध्ये मंजुरी मिळाली आणि कामाला सुरुवात झाली. अनेक अडचणींमुळे 2009 पर्यंत केवळ मूलभूत कामेच पूर्ण झाली. 2017 मध्ये 3200 कर्मचारी आणि अभियंत्यांनी काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. 2021 मध्ये पुलाच्या आर्कचे काम सुरू झाले आणि रूळ टाकण्यात आले. सुमारे 22 वर्षांनंतर, आज 6 जून रोजी या पुलावरून रेल्वेगाडी धावणार आहे.केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जम्मू आणि श्रीनगर रेल्वे मार्गावर बनलेल्या चिनाब ब्रिजला एक इंजिनीअरिंग मार्बल म्हटले आहे. या पुलाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, “याचे डिझाइन खूप किचकट आहे आणि त्याचे फाउंडेशन अर्ध्या फुटबॉल मैदानाएवढे आहे आणि त्यात 30,000 टन स्टील लागले आहे. तसेच, ते म्हणाले की हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे.”काश्मीरच्या विकासाची गाथा लिहिणाऱ्या या पुलावरून आजपासून रेल्वे सेवा सुरू होणार आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पाचा भाग असलेला हा चिनाब पूल दोन टोके कौडी आणि बक्कल गावाला जोडतो. हा पूल बनवण्याचे काम एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Afcons Infrastructure Limited) ने केले आहे. या प्रकल्पात व्हीएसएल इंडिया आणि दक्षिण कोरियाची अल्ट्रा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनीअरिंग कंपनी देखील सामील आहे. कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने उत्तर रेल्वेच्या वतीने या संपूर्ण प्रकल्पाची देखरेख केली. चिनाब पुलाचे डिझाइन फिनलंडच्या डब्ल्यूएसपी ग्रुप आणि जर्मनीच्या लिओनहार्ड्ट एंड्रा एंड पार्टनरने पूर्ण केले. या पुलाला ब्लास्ट प्रूफ बनवण्याचे श्रेय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (DRDO) जाते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.