छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 352वा (तिथीप्रमाणे) राज्याभिषेक सोहळ्या निमित्त करमाड खुर्द गावात हिंदू धर्म मेळावा आयोजित करण्यात आला .

शिवरायांना मानवंदना करून व प्रभू श्रीराम यांना मानवंदना करून हा सोहळा संपन्न करण्यात आला . प्रमुख उपस्थिती शिवभक्त योगराज लोहार संस्थापक अध्यक्ष शिवप्रेमी सेना यांच्यातर्फे देव देश धर्म या संकल्पनेतून…

नितेश राणेंनी ‘बाप’ काढला, कॅबिनेट बैठकीतच शिवसेनेचे मंत्री खवळले, शिंदे-फडणवीसांनी अखेर…

देवेंद्र फडणवीस यांना नंतर पत्रकार परिषदेत नितेश राणे यांच्या विधानाबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ‘कोणाचाही बाप काढणे चुकीचे आहे.भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंगळवारी…

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याला ठोकल्या बेड्या, वाद उफाळला, US दूतावासानं जारी केलं निवेदन.

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याला विमानतळावर बेड्या ठोकल्या त्यामुळे भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला. यावर अमेरिकन दूतावासानं निवेदन जारी केले आहे.वॉशिंग्टन : अमेरिकेतील नेवार्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन झाले. या…

मुक्ताईनगर शासकीय वसतिगृहात 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु; अर्ज करण्याचे आवाहन.

मुक्ताईनगर शासकीय वसतिगृहात 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु; अर्ज करण्याचे आवाहनडॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मुक्ताईनगर येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता इयत्ता 8 वी ते महाविद्यालयीन तसेच तंत्रनिकेतन…

मोठी बातमी- भाडेवाढ न होता मिळणार AC लोकल?; मुख्यमंत्र्यांनी मास्टर प्लॅनच सांगितला!

 मुंबईतील मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनच्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. यामुळे शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकल प्रवासाबाबत मोठी घोषणा केली आहे. एसी ट्रेन भाडे…

आधी भाऊ, बहीण, मग वडील, जीव वाचवताना तिघांचा मृत्यू; अग्निकांडामुळे कुटुंबावर मोठा आघात.

दिल्ली येथे एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला आहे. दोन लहान मुलं आणि त्यांच्या वडिलांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेतली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.दिल्लीतील द्वारका येथील एका…

“राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारच, दादांचा पक्ष आणि त्यांचा कार्यक्रम…”; काकांवर हल्लाबोल करत काय म्हणाले रोहित पवार?

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाल्यानंतर आजचा हा वर्धापन सोहळा खास असणार आहे. कारण शरद पवारांपासून विभक्त झालेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचाही वर्धापन सोहळा आजच आयोजित करण्यात आला आहे. या…

पक्षफुटीवर शरद पवारांचे थेट भाष्य; अजित पवारांना टोला?, म्हणाले, काही विरोधी विचारांसोबत…

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारा हा पक्ष आहे, असे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत महिलांना ५० टक्के…

देशात कोरोनाचा फैलाव सुरुच! केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्रात आकडा ६०० पार, जाणून घ्या कुठे काय स्थिती?

 देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात दिल्ली आणि महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढत आहे.देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार…

कंठ दाटला अन् ती घोषणा अखेर केलीच! वर्धापनदिनीच जयंत पाटलांनी शरद पवारांकडे केली मोठी मागणी.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची गरज बोलून दाखवली.पुणे: राष्ट्रवादी…

You Missed

फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..