व्हॉट्सअॅप ग्रुपवर जॉइन होताच दिसला तरुणासोबत स्वत:चा अश्लील व्हिडिओ; साताऱ्यातील तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
कराड शहरात एका धक्कादायक घटनेत, एका महिला डॉक्टर आणि इतर दोन डॉक्टरांचे तसेच एका युवती व युवकाचे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले. अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हे…
अंबानींचा मोठा निर्णय; मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने कायरन पोलार्डचा केला मोठा गेम.
29 वर्षीय निकोलस पूरनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही तासांतच त्याला कर्णधार बनवल्याची बातमीही समोर आली आहे. आयपीएल 2025 मध्ये,…
ऋषी गेला कुठे? 7 वर्षीय चिमुकला अचानक गायब; घराजवळ 2 तासांनी मृतावस्थेत आढळल्याने कुटुंबाला धक्का.
सोलापूर-विजापूर रोडवर सोरेगाव येथे एका सात वर्षाच्या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ऋषी लक्ष्मण भरले असे त्याचे नाव होते. तो घराबाहेर शौचास गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली. पाण्याच्या…
पुण्यातील भोरमध्ये भीषण अपघात, ओव्हरटेक करणं बेतलं जीवावर, एकुलता एक शुभम जागीच गतप्राण .
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात माळवाडी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात शुभम पवार नावाच्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारला समोरून जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शुभम पवार जागीच ठार झाला.पुणे…
राजाला संपवलं, मध्यप्रदेशात आली, प्रियकराला भेटली आणि नंतर… पोलिसांनी सगळाच घटनाक्रम सांगितला.
मध्य प्रदेश पोलिसांनी मंगळवारी दावा केला की पूर्व उत्तर प्रदेशातील एका ढाब्यावर गोंधळलेल्या आणि विस्कळीत अवस्थेत दिसलेली सोनम रघुवंशी मेघालयात तिच्या पतीच्या हत्येनंतर काही दिवसांनी इंदूरला परतली होती.दर दिवशी राजा…
सासऱ्याला हार्ट अटॅक, जावयाने 5 तासात ‘गेम’ केला, कारमध्ये बॉडी सापडली, डॉक्टर मुलीने काय केलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये जावयाने सासरवाडीत पत्नीसोबत भांडण केले. सासू-सासऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याने सासऱ्यांना ढकलून दिले. यात ते बेशुद्ध झाले आणि जावयाने त्यांना रुग्णालयात नेले. मात्र त्यानंतर त्याने जे…
लोकलला खच्चून गर्दी, पण फेऱ्या वाढेनात; मेट्रो प्रवासीसंख्या रेल्वेच्या १० टक्केच, मुंब्रा दुर्घटनेनंतर मेट्रोचा विषय चर्चेत.
मुंबईतील मेट्रो मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढत असली तरी, उपनगरीय रेल्वेच्या तुलनेत ती केवळ १० टक्के आहे. चार मेट्रो मार्गिकांवर सरासरी आठ लाख प्रवासी प्रवास करतात, ज्यासाठी ९९९ फेऱ्या होतात. ही…
स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाताना भीषण अपघात; पुण्यातील पोलिसासह आणखी एका भक्ताचा मृत्यू.
सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. हे सर्व स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले होते, तेव्हा त्यांच्या बसला ट्रकने धडक दिली.…
शाब्बास रं सत्यवाना! रस्त्यांच्या खड्ड्यात वड रोवला अन् तरुणाने दोर बांधून कल्लाच केला, जिल्हाभर कौतुक, पण प्रशासनाला जाग येणार का?
वटपौर्णिमेला महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतात. पण अलिबागमध्ये परिस्थिती वेगळी होती. खड्ड्यांमुळे सत्यवानाचा जीव धोक्यात येत होता. त्यामुळे सावित्रीऐवजी सत्यवानानेच खड्ड्यात वडाचे झाड लावले. रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या प्रवेशद्वारावर…
टेरेसवर झोपायला गेला अन् तोच काळ ठरला, अचानक खाली कोसळला, उपचारादरम्यान अंत; दोघांचं पितृछत्र हरपलं.
कोकणातील गुहागरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. घराच्या टेरेसवर झोपायला गेलेला तरुण खाली पडून बेशुद्ध झाला होता. त्याच जखमी तरुणाचा आता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.कोकणातील गुहागरमध्ये…


















