राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी! मनसे-ठाकरेसेना युतीच्या चर्चेदरम्यान फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट?
मुंबईत मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे. वांद्र्यातील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये राज ठाकरे दाखल झाले आहेत. त्यानंतर…
धडकी भरवणारा क्षण! अंबरनाथ स्थानकात धावत्या लोकलसमोर अंध व्यक्ती थेट रुळांवर कोसळला, पुढे जे घडलं ते…
मुंबई महापालिकेचे कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने अंध आहेत. ते संध्याकाळी ७ वाजता कर्जतला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते. लोकल पकडण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने ते रेल्वे रुळावर पडले.ठाणे :…
दादांचं ठरलंय! माळेगाव साखर कारखान्यावर गुलाल उधळण्यासाठी अजित पवार मैदानात, प्रतिष्ठेच्या लढतीसाठी पॅनल जाहीर.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यावेळी खास आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या कारखान्याचे शरद पवार स्वतः सभासद आहेत. तसेच, अजित पवारही या कारखान्याचे सभासद आहेत.अजित पवारांनी…
साताऱ्यातील डॉक्टरनेच महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओ का बनवले? धक्कादायक कारण समोर.
सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एका धक्कादायक घटनेत, डॉ. राजेश शिंदे यांनी ‘एआय’चा वापर करून महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि ते व्हॉट्सॲपवर व्हायरल केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू…
ना धरण फुटलं, ना नदीला पूर; मग सेटवर अचानक इतकं पाणी आलं कुठून? अनेक जण जखमी.
राम चरणच्या सेटवर अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यात बरेच जण जखमी झाल्याचे म्हटले जाते.मुंबई- राम चरण च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. साऊथकडील सुपरहिट अभिनेता राम चरणच्या…
औरा तो है भाई का! निवृत्तीनंतरही इंग्लंड संघात विराटचीच चर्चा; इंग्लिश खेळाडू किंगबद्दल जे बोलला ते एकदा वाचाच.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत 20 जूनपासून लीड्समध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संध सध्या इंग्लंड दौऱ्यावर सराव करताना दिसत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारत…
याला जरा बघा हां! अनोळखी माणसाजवळ बाळ देऊन आई देवदर्शन करायला गेली, नराधमाने मुलाला घेऊन धूम ठोकली, अखेर असा लागला छडा.
ललिता नावाची एक महिला तिचा मुलगा रक्षमसोबत खाटूश्याम मंदिरात गेली होती . एकादशीमुळे मंदिरात खूप गर्दी होती. रक्षमची तब्येत ठीक नव्हती आणि तो रडत होता. मग एका अज्ञात माणसाने ललिताला…
घरात कोणीही नव्हतं, १३ वर्षाच्या स्वरांगीचा तडफडून मृत्यू, रत्नागिरीत हळहळ.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये एका १३ वर्षीय मुलीचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. धाऊलवल्ली येथे ही हृदयद्रावक घटना घडली, जिथे स्वरांगी गिजम नावाच्या मुलीला शॉर्ट सर्किट झालेल्या टेबल फॅनचा धक्का लागला.…
वटसावित्रीच्या दिवशीच पतीला अखेरचा निरोप; चिमुकल्या प्रणयचा पप्पाला शेवटचा सॅल्यूट.
मुंब्रा येथे झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेत जीआरपी जवान विकी मुख्यदल यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.रात्रपाळीचे कर्तव्य पूर्ण करून घराकडे निघालेले रेल्वे पोलिस (जीआरपी) विकी मुख्यदल मुंब्रा…
भुसावळ शहरात ग्लिरिसिडिया ‘उंदीर मारी’ झाडांचा बहर; निसर्गप्रेमींच्या नजरा खिळल्या .
उन्हाळ्याच्या भर उन्हातही निसर्ग आपली रंगसंगती विसरत नाही, याचा प्रत्यय भुसावळ शहरात रेल्वे हॉस्पिटलजवळील रस्त्यावर ग्लिरिसिडिया (स्थानिक नाव: उंदीर मारी) या झाडांच्या मोहक फुलांनी आलेल्या बहारातून येतो. गुलाबी-पांढऱ्या फुलांनी बहरलेले…


















