बाप काही केल्या ऐकेना, मुलाला आईचा त्रास बघवेना, अखेर तरुणाने टोकाचं पाऊल उचललं अन् दारूमुळे कुटुंब उद्धवस्त झालं.
दारूच्या व्यसनामुळे एका कुटुंबाचा शेवट झाला. एका मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली आहे. वडील दारूच्या नशेत रोज त्याच्या आईला त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले.एका…
नांदेडच्या व्यक्तीची जालन्यात बॉडी, बेपत्ता तरुण सापडला अन्…; दोन चिमुकल्यांचं वडिलांचं छत्र हरपलं.
नांदेडहून पुण्याला मित्राकडे जायला निघालेल्या तरुणाची जालना येथे हत्या झाली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. रामेश्वर यांच्या पश्चात दोन लहान मुले आहेत. वडिलांच्या जाण्याने मुलांचं वडिलांचं छत्र हरपलं आहे.पुण्याला…
अजित पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी; बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देत गोंधळ.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार आज(१४ जून) पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार बोलत असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि…
बाल श्रम रोखथाम अभियान आज दिनांक १२ जून २०२५ रोजी बालकामगार निषेध दिवसाच्या निमित्ते .
बाल श्रम रोखथाम अभियान आज दिनांक १२ जून २०२५ रोजी बालकामगार निषेध दिवसाच्या निमित्ते .बालकामगार थांबविणे अभियानास सुरवात करण्यात आली( स्टॉप चाईल लेबर).वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव ,जिल्हा महिला व बालकल्याण…
मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती, विमान अपघातातून केवळ यूटर्नमुळे बचावले, चौहान म्हणतात…
अहमदाबाद विमान अपघातानंतर घटनास्थळावरील एका कारचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दिसून येते की, विमानाचे काही तुकडे कार वर कोसळताच कारने यु-टर्न घेतला. ज्यामुळे कारमधील व्यक्ती सुदैवाने बचावला आहे.अहमदाबाद विमान…
वाद सोडवण्यासाठी केलेली मध्यस्थी जीवावर बेतली, घरगुती वादातून चुलत्याला संपवलं; पुण्यात खळबळ.
पुण्यातील चाकण-शिक्रापूरमध्ये हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या चुलत्याला पुतण्याने छातीत रॉड भोसकून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण आहे.पुण्यात हत्या, मारामारी, चोरीच्या अनेक घटना…
अतिवेगानं केला घात, भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक; चार तरुणांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी.
अतिवेगाने चार तरुणांनी जीव गमावल्याची घटना घडली आहे. दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तरुणांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे. तळोदा ते रोझवा दरम्यान असलेल्या सप्तशृंगी मंदिराजवळ दोन…
बाबा आणायला गेलेत, मग… अपर्णा महाडिकांच्या लेकीचा ‘तो’ प्रश्न, आदिती तटकरेंसह सगळेच हेलावले.
डीएनए सॅम्पलचा अहवाल येऊन औपचारिकता पूर्ण होत नाही, तोपर्यंत अपर्णा महाडिक यांच्या मुलीला या घटनेबद्दल सांगणार नसल्याचे त्यांच्या नणंद आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.‘आईने परत येणार…
रुग्णवाहिकेअभावी गर्भमृत्यू, मृत अर्भकाची पिशवीतून परतपाठवणी, मोखाडा तालुक्यातील धक्कादायक प्रकार.
प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार शक्य नसल्याने महिलेला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास सांगितले. अखेरीस १५ तासांनी रुग्णालयात ती पोहोचली. परंतु तोपर्यंत गर्भातील बाळाचा मृत्यू झाला होता. मात्र, तिथेच तिची कहाणी संपली…
राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप..
राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप..जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे…


















