बाल श्रम रोखथाम अभियान आज दिनांक १२ जून २०२५ रोजी बालकामगार निषेध दिवसाच्या निमित्ते .

बाल श्रम रोखथाम अभियान आज दिनांक १२ जून २०२५ रोजी बालकामगार निषेध दिवसाच्या निमित्ते .बालकामगार थांबविणे अभियानास सुरवात करण्यात आली( स्टॉप चाईल लेबर).वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव ,जिल्हा महिला व बालकल्याण व बाल स्वरक्षण विभाग जळगांव तसेच तहसील कार्यालय धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बाल कामगार थांबविणे अभियानास आरंभधरणगाव येथे करण्यात आला असून हे अभियान संपूर्ण सप्तहा भर 22 गावात जनजागृती करण्यात येईल.या अभियानास चे सुरवात धरणगाव तालुक्याचे तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी सर , गटविकास अधिकारी वानखेडे सर, गटशिक्षण अधिकारी भावना भोसले मॅडम तसेच चाईल्ड लाइन चे कुणाल शुक्ला सर व वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव चे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी केले व बाल गटाचे पदा अधिकारी यानि केला त्याच प्रमाणे या वेळेस पोस्टर स्टॅन्डडी व रॅली काडून उदघाटन करण्यात आले व सर्वानी शपथ घेतली व नारे लावले “बंद करा बंद करा बाल मजूरी बंद करा”

धरणगाव तालुक्याचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी सर यांनी मार्गदर्शन केले व या वर्ल्ड व्हीजन इंडिया सस्था चे कौतुक केले बाल कामगार अभियान ह्या मोहिमेला प्राधान्य व सहमती दिले व जे ठेकेदार मुलांचे बाल श्रम साठी वापर करतात त्यांच्या वर शासन करवाई करेल वेळेस कसे जिल्हा बाल हे सविस्तर माहिती दिली . तसेच वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी राबविण्यात येणारे बाल श्रम रोखथाम अभियानाची पुढील आराखड़ा दिला व कसे बाल कामगार थांबऊ शकतो

व आपली जबाबदारी कसे पुढे नेऊ शकतो याची सविस्तर मार्ग दर्शन केले. तसेच कुणाल शुक्ला सर यांनी १०९८ या क्रमांकाचे काय काम आहे या बद्दल मागदर्शन केले. कार्यक्रमासाठी धरणगाव तालुक्याचे 22 गावतून व ५० बाल गटा तील मुख्य प्रतिनिधि म्हणुन 100 मुले व बाल सरक्षण समिति चे सभासद उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाला व्हिजन इंडिया धरणगाव कर्मचारी रतिलाल वळवी , , स्वयंम सेवक जितेन पाटील ,वैष्णवी पाटील व आरती पाटील आधी उपस्तिथि होते व कार्यक्रमाचे संचालन अंकिता मेश्राम यांनी केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.