माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक, अध्यक्षपदावरुन नव्या राजकारणाला फोडणी.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून शरसंधान होत असतानाच उपमुख्यमंत्री दर्जाची व्यक्ती कारखान्यामध्ये उमेदवारी अर्ज भरते, अशा प्रकारची टीका झाल्यानंतर शनिवारी अजित पवारांनी मास्टर स्ट्रोक साधला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या…

वाटेत काटे का टाकलेस? शेतीच्या बांधाचा वाद टोकाला, रागाच्या भरात शेतकऱ्याने… यवतमाळ हादरलं.

रमेश यांनी रस्त्यावर काटे टाकल्याने त्यांना शेतात जाता आले नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी सुधाकर हे दुपारी रमेश यांच्या घरी गेले. दोघांमध्ये वाद झाला.शेतरस्त्याच्या वादातून एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार…

इस्रायलबाबत भारत तटस्थ; संयुक्त राष्ट्रे, SCOमधील ठरावांवर मतदानात भाग नाही.

इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांत युद्धबंदी करावी आणि तणाव निवळण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मार्गांचा अवलंब करावा, अशी भारताची भूमिका आहे. याद्वारे दोन्ही देशांशी असलेल्या संबंधांचे संतुलन राखण्याचा प्रयत्न भारताने…

भाजप आमदाराचं निवासस्थान जाळण्याचा प्रयत्न; जळगावात अतिवृष्टीपीडित शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल.

आ.संजय कुटे यांचं निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यात यंदा मे महिन्याच्या शेवटीच मुसळधार (Rain) पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये, अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान…

वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडहून धावणार, असाच प्रयोग जनशताब्दी बाबत करा;अंबादास दानवे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांकडे मागणी.

छत्रपती संभाजीनगर-वंदे भारत रेल्वे नांदेडपर्यंत पुढे नेली  असाच प्रयोग जनशताब्दी बाबत करावा. अशी मागणी अंबादास दानवे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांकडे केली आहे.नांदेडकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जालना ते…

तर आखाती देशांमधील एअरबेस आणि जहाजे टार्गेट केली जातील! इराणची अमेरिका, ब्रिटन अन् फ्रान्सला थेट धमकी.

जर त्यांनी इस्रायलवरील हल्ले थांबवण्यास मदत केली, तर या प्रदेशातील त्यांचे तळ आणि जहाजे लक्ष्य केली जातील, असा जाहीर इशारा इराणने या राष्ट्रांना दिला आहे.इराणने तीन पाश्चात्य मित्र राष्ट्रांना तगडा…

राजाच्या आधी सोनम ‘तिला’ संपवणार होती, जिवंत जाळण्याचा प्लान; तपासातून महत्त्वाचा उलगडा.

 इंदौरमध्ये हनीमूनला गेलेल्या राजा रघुवंशीची पत्नी सोनमने हत्या केली. सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह याच्यासह एकूण चार जण अटकेत आहेत.इंदूर: हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशीची त्याच्याच पत्नीनं अतिशय निर्घृणपणे हत्या…

कोरोनामध्ये धंदा तोट्यात, पैशांच्या पावसाचा नाद लागला, ३ कोटींचा पाऊस पडणार, पुजा सुरू झाली अन्…

लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या एका उद्योजकाला दोघांनी ३ कोटी रुपयांचे आमिष दाखवले. हॉटेलमध्ये जादूटोणा करत असताना गुन्हे शाखेने छापा मारला. पोलिसांनी घटनास्थळावरून जडीबुटी, नारळ, कवड्यांसारखे साहित्य जप्त केले असून तिघांना…

शेतकरी पित्यानं कर्ज काढत शिकवलं, मुलगा डॉक्टर होणारच होता पण विमान अपघातानं सारंच हिरावलं.

 गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या अपघातात 265 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अनेक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे जे डॉक्टर बनणारचं होते.राजस्थानमधील बाडमेरमधील धर्माराम चौधरी नावाचे शेतकरी राहतात. ते शेती करून…

…तर गांधी जयंतीला भगतसिंहगिरी करु! बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम; अन्नत्याग आंदोलन स्थगित.

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरु केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन सरकारची भूमिका मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.अमरावती: प्रहार संघटनेचे…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.