लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या एका उद्योजकाला दोघांनी ३ कोटी रुपयांचे आमिष दाखवले. हॉटेलमध्ये जादूटोणा करत असताना गुन्हे शाखेने छापा मारला. पोलिसांनी घटनास्थळावरून जडीबुटी, नारळ, कवड्यांसारखे साहित्य जप्त केले असून तिघांना अटक केली आहे. क्रांती चौक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या एका उद्योजकाला दोघांनी ३ कोटी रुपयांचे आमिष दाखवले. हॉटेलमध्ये जादूटोणा करत असताना गुन्हे शाखेने छापा मारला. पोलिसांनी घटनास्थळावरून जडीबुटी, नारळ, कवड्यांसारखे साहित्य जप्त केले असून तिघांना अटक केली आहे. क्रांती चौक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.










