माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक, अध्यक्षपदावरुन नव्या राजकारणाला फोडणी.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून शरसंधान होत असतानाच उपमुख्यमंत्री दर्जाची व्यक्ती कारखान्यामध्ये उमेदवारी अर्ज भरते, अशा प्रकारची टीका झाल्यानंतर शनिवारी अजित पवारांनी मास्टर स्ट्रोक साधला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून शरसंधान होत असतानाच उपमुख्यमंत्री दर्जाची व्यक्ती कारखान्यामध्ये उमेदवारी अर्ज भरते, अशा प्रकारची टीका झाल्यानंतर शनिवारी अजित पवारांनी मास्टर स्ट्रोक साधला.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी १३ जूनला आपण चेअरमन पदाचा उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यापूर्वीच केली होती. खरोखरच अजित पवार यांनी आपणच चेअरमन होणार असल्याचे सांगितले. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतील पुढले अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार असतील याची घोषणा स्वतः त्यांनीच केली.अजित पवार यांनी भाषणाची सुरुवात अत्यंत आक्रमकपणे केली होती. अजित पवारांनी एक वेगळेच भाषण केले. त्यांनी पहिल्या शब्दापासूनच अत्यंत आक्रमकपणे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर भाष्य केले.

मी ‘ब’ वर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून स्वतः अर्ज भरला असून मी स्वतःच कारखान्याचा पुढील अध्यक्षा असेल असे त्यांनी जाहीर केले आणि सभेचा नूर बदलला उपस्थित सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.अजित पवार यांनी जाहीर केल्यानुसार जर ते माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष झाले तर अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीतील ते सहकारी साखर कारखान्याचे पहिले अध्यक्ष असतील यापूर्वी त्यांनी जिल्हा बँक राज्य सहकारी बँक तसेच विविध संस्थांवर आणि संघटनावर अध्यक्ष पद भूषवले आहे आता अजित पवार स्वतः चेअरमन होणार असल्याने एक वेगळीच घटना या निमित्ताने राजकारणात पाहायला मिळणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.