भाजपच्या महिला नेत्याने उचलले टोकाचे पाऊल, पोलिस तपास सुरू.
भाजपा महिला नेत्याने थेट आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. आपल्या मित्राला फोन करत तणावात असल्याने दीपिका पटेल यांनी सांगितले. मात्र, दीपिका पटेल यांनी…
संजय राऊत संतापले, मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदानास प्रशासनाचा विरोध.
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी फेरमतदान करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या मते विजयी उमेदवार उत्तम जानकर यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. प्रशासनाने कलम १४४ लागू केले असून, ठाकरे…
जळगावात भीषण अपघात, ऑडी आणि होंडा सिटीची समोरासमोर धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू
जळगावात भीषण अपघात, ऑडी आणि होंडा सिटीची समोरासमोर धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू जळगावच्या पारोळा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. जळगावच्या पारोळ्यातील म्हसवे फाट्याजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली. या…
पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू जळगांव | अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मृत विद्यार्थी हा नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी आहे.या प्रकरणी मारवड…
पत्नीला मारून चकवा देणारा पती अखेर पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : झोपेतील पत्नीवर चाकूने डोक्यात व हातापायावर वार करून पतीने गंभीररीत्या जखमी केले. ही घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित पती वेगवेगळे ठिकाण बदलवून पोलिसांना…
तीन मुलांबाबत सरसंघचालकांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची तिखट प्रतिक्रिया.
आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येकाला दोनपेक्षा अधिक मूल असावं असं विधान केलं. यावर संजय राऊत यांनी आरएसएसच्या लोकसंख्या वाढवण्याच्या विधावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.लोकसंख्येच्या दरामध्ये होत असलेली घट चिंतेचा…
सेल्फी ठरला अखेरचा! जळगावात दोन मित्रांना रेल्वेनं उडवलं, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर
सेल्फी ठरला अखेरचा! जळगावात दोन मित्रांना रेल्वेनं उडवलं, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जळगाव : नंदुरबारहून जळगावला आलेले दोघे मित्र गाडी आऊटरला थांबल्यामुळे रुळावरून पायी चालत रेल्वे स्टेशनवर येत होते.…
दुचाकी चोरट्याच्या एलसीबीच्या पथकाने आवळल्या मुसक्या; चोरीच्या चार दुचाकी हस्तगत
दुचाकी चोरट्याच्या एलसीबीच्या पथकाने आवळल्या मुसक्या; चोरीच्या चार दुचाकी हस्तगत जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. यातच दुचाकी चोरुन त्याची विल्हेवाट लावणाऱ्या एकाला एलसीबीच्या…
संजय राऊत यांना ऍडमिट करावे : गुलाबराव पाटील
संजय राऊत यांना ऍडमिट करावे : गुलाबराव पाटील जळगाव : सर्वप्रथम संजय राऊत यांना ऍडमिट केले पाहिजे त्यांनी पहिले शिवसेना संपवली आता राष्ट्रवादी संपवित आहेत. मुख्यमंत्री पदावरून कुठली अडचण नाही.…
गुलाबराव पाटील भावी उपमुख्यमंत्री ?
गुलाबराव पाटील भावी उपमुख्यमंत्री ? जळगाव : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा जवळपास सुटलेला असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री होणे त्यांच्यासाठी योग्य नसल्याचे म्हटले…


















