संजय राऊत यांना ऍडमिट करावे : गुलाबराव पाटील

संजय राऊत यांना ऍडमिट करावे : गुलाबराव पाटील

जळगाव : सर्वप्रथम संजय राऊत यांना ऍडमिट केले पाहिजे त्यांनी पहिले शिवसेना संपवली आता राष्ट्रवादी संपवित आहेत. मुख्यमंत्री पदावरून कुठली अडचण नाही. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा विषय संपवून टाकलेला आहे, असे गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.संजय राऊत पागल झाला आहे. मेंटल झाल्यामुळे त्याच्या हातात आता दगड द्या. त्याने हातात दगड घ्यावे आणि भिवंडीच्या बाजारात फिरावे, असा सल्ला गुलाबराव पाटील यांचा संजय राऊतांना दिला. एकनाथ शिंदे नी स्वतःहून सांगितले की, मुख्यमंत्री पदावरून माझा कुठलाही अडचणीचा विषय नाही. येत्या काळात एकनाथ शिंदेंना संपूर्ण अधिकार हे शिवसेना पक्षाने दिलेले आहेत.त्यामुळे आता पुढे जे काही निर्णय घेतले जातील ते फक्त एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनच घेतले जातील. असे पाटील म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सर्व समावेशक आणि जनतेला उपयोगी पडतील अशी कामे केली आहेत. त्यामुळे स्वाभाविकच जनतेला वाटत आहे की, त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे. मात्र त्यांनी स्वतःच या मुद्द्याला खोडून काढत, माझा या गोष्टीत कुठलाही अडथळा नाही. असे सांगितले आहे. भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे असं त्यांनी स्वतः सांगितल आहे. असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.