मित्राला पोलिसांत नोकरी, पार्टी करुन येताना सहा मित्रांच्या गाडीला अपघात, चौघांची साथ सुटली

बीडमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात चार मित्रांचा एकत्र अंत झाला आहे. तर दोन मित्र जखमी असल्याची माहिती आहे.  शहरापासून जवळ असलेल्या वाघाळा पाटीजवळ आज मंगळवारी (१० डिसेंबर)…

बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या.

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आली. यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत…

बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप

मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री 8.30 वाजता एक भीषण अपघात झाला. बेस्टच्या बसने रस्त्यावरील अनेक लोकांना चिरडले. 7 जणांचा मृत्यू. कुर्ला परिसरातील लालबहादूर शास्त्री रोडवर (एलबीएस रोड) झालेल्या अपघाताच्या मुद्द्यावरुन…

लग्नाचं आमिष, अल्पवयीन मुलीला पळवून पुण्यात नेलं अन् मग नको तेच घडलं

 सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे ३ डिसेंबर रोजी दोन अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास अपहरण केल्याची तक्रार आल्यावर, अज्ञातांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला पुण्यात नेले. आणि…

आई-वडील आणि पत्नीची हत्या, मुलालाही विष पाजण्याचा प्रयत्न, खळबळजनक घटना

कुरुक्षेत्र येथे एका व्यक्तीने आर्थिक व्यवहाराच्या तणावामुळे आई-वडील आणि पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. त्याने आपल्या 13 वर्षाच्या मुलालाही विष देण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाचा जीव वाचला.…

नदीजवळ आला, बाईक पुलावर उभी केली अन् थेट पाण्यात उडी;

 चंद्रपुरात एका तरुणाने नदीत उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. या तरुणाने सर्वांसमोरच नदीत उडी घेतली. हे पाहून साऱ्यांना धक्का बसला आहे. चंद्रपुरात एका तरुणाने नदीत उडी घेत आपली जीवनयात्रा…

अंबरनाथमध्ये खळबळ, मित्रासोबत पार्टी सुरू असताना अचानक अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर वार, काय घडलं.

अंबरनाथमध्ये एका अल्पवयीन मुलावर पार्टीदरम्यान जीवघेणा हल्ला झाला. त्याच्या गुप्तांगावर वार करण्यात आले. आरोपी हा मुलाचा मित्र असून पोलिसांनी त्याला १२ तासांत अटक केली. शिवाजीनगर परिसरात गेल्या दोन महिन्यांत तीन…

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या निलंबित कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा.

डिसेंबर सुरू झाल्यावर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. ‘टिस’ विद्यार्थ्यांच्या प्रोग्रेसिव्ह स्टुडण्ट्स फोरम या संघटनेने शिक्षकांच्या संघटनेला आणि प्रशासनाला ई-मेल पाठवत या शिक्षकांना कायम ठेवण्याची विनंती केली होती. याबाबत…

बाबांची रिव्हॉल्व्हर अन् धाड, धाड, धाड; मित्रांना मेसेज करुन दहावीच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं.

एका दहव्या वर्गातील विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आपल्याच वडिलांच्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडत…

तुमच्यापैकी विराट कोण, इतकं विचारलं अन् क्षणात सारं संपलं; हल्लेखोरांची एक चूक अन् व्यापाऱ्याचा नाहक बळी.

शाहदराचे डीएसपी यांनी या हत्येबाबत माहिती देताना सांगितले की, शनिवारी सकाळी यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये भांडी व्यावसायिक सुनील हे त्यांचे साथीदार सुमितसोबत फिरायला गेले असताना ही घटना घडली. यावेळी त्याच्यावर गोळीबार…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.