छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान कानळदा येथे शिबीर ; २३७१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान कानळदा येथे शिबीर ; २३७१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ.महसूल विभागाच्या पुढाकाराने महर्षी कण्व आश्रम, कानळदा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात एकूण २३७१…

जिल्हा परिषदेच्या शाळेत दुर्घटना, तासिका सुरु असतानाच स्लॅबचा काही भाग कोसळला, विद्यार्थी गंभीर जखमी.

वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठी दुर्घटना घडली. वर्गात शिकवणी चालू असताना स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने सातवीत शिकणारा विद्यार्थी शिवाजी उमाळे गंभीर जखमी झाला. दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीमधील ही…

विहिरीजवळील ओढणीने संशय बळावला; 45 फूट खोल कॅमेरा टाकला आणि धक्कादायक समोर; पुण्यात खळबळ.

पिंपरी-चिंचवडच्या चऱ्होलीत एका १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. तरुणी काही दिवसांपासून बेपत्ता होती, तिची दिघी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान तरुणीचा मृतदेह आढळला. चिंचवड…

बीसीए विद्यार्थीनीच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट! सावत्र पित्यानेच तिच्यासोबत दुष्कर्म केलं नंतर क्रूरपणे संपवलं; मातेचा गंभीर आरोप.

लखनऊच्या विज्ञानपुरी भागात बीसीएच्या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी हादरवून सोडणारी अपडेट समोर आली आहे. विद्यार्थिनीची हत्या होण्यापूर्वी तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला होता, असा आरोप मृत विद्यार्थीनीच्या आईने केला आहे.लखनऊच्या विज्ञानपुरी…

दोनशे रुपयांवरुन अपमान, तरुणाचं घरी येऊन टोकाचं पाऊल; एकुलता एक लेक गेला, परिसरात हळहळ.

नांदेडमध्ये एका फायनान्स कंपनीतील मॅनेजरने एका १९ वर्षीय कर्मचाऱ्याला २०० रुपयांच्या कारणावरून अपमानित केले. झालेल्या अपमानामुळे त्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविराजच्या आई-वडिलांनी मॅनेजरवर आरोप केले आहेत. पोलिसांनी आरोपीला…

प्रेयसीच्या कुटुंबाला फसवायचंय; मित्राच्या हाती बंदूक, चुकीच्या जागी गोळी लागली अन् अनर्थ घडला.

प्रेयसीच्या कुटुंबीयांना अडकवण्यासाठी मित्राला स्वत:वर गोळी चालवायला सांगितली, नशेत नेम चुकला आणि असलेल्या मित्राच्या चुकामुळे हर्षचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्या मित्राला अटक केली असून, तपासाची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने…

सगळे गेले की सर मला कॅबिनमध्ये थांबवून कपडे काढायला लावायचे, अन्…’; अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीने बीड हादरलं.

बीडमधील उमा किरण शैक्षणिक संकुलात दोन शिक्षकांनी विद्यार्थिनीचा विनयभंग केला. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या शिक्षकांनी विद्यार्थिनीला ब्लॅकमेल केले. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. एकीकडे बीड मध्ये आम्ही शैक्षणिक…

कोकण, विदर्भ, मराठवाड्यासाठी महत्त्वाची बातमी, 3 जुलैपर्यंत कसा असेल पाऊस? हवामान खात्याचा इशारा.

 मुंबईत कुलाबा येथे जूनच्या पावसाची सरासरी ओलांडली गेली. कोकण विभागात सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात तुरळक…

दत्ता आणि तिचे सहमतीने संबंध, वकिलांचा दावा; पीडितेला वेगळीच भीती, त्याला जामीन मिळाला तर…

 पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रेय रामदास गाडेने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना 25 फेब्रुवारी 2025 रोजी घडली होती.पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रेय गाडे याला…

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, ऑस्ट्रेलियाहून पुण्यात राहायला, घटस्फोटित महिलेच्या 5 कोटींच्या पोटगीवर डोळा, पोलिसांनी प्रकरण कसं बाहेर काढलं?

पुणे सायबर पोलिसांनी ‘शादी डॉट कॉम’वरील फसवणूक प्रकरणी एका आंतरराष्ट्रीय सायबर चोरट्याला अटक केली. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तीन कोटी साठ लाख रुपये उकळले.’शादी डॉट कॉम’वरून ओळख वाढवून महिलेची…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.