रिल्स स्टारचा भलताच कारनामा, दोन महिलांना तसल्या कामात अडकवणार होती.
साताऱ्यात दोन महिलांना वेश्या व्यवसायात फसवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका रिल्स स्टारसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी सापळ रचत या लोकांना अटक केली. समाजमाध्यमांवर रिल्स स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका…
15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा.
मूळचा मध्यप्रदेश येथील असलेल्या आणि सध्या बार्शीत मजुरीचे काम करत असलेल्या एका तरुणाचा विवाह बार्शीतील एका अल्पवयीन मुलीशी करण्यात आला. जिल्ह्यातील बार्शीमध्ये क्रूरतेचा कळस झाल्याचं दिसून आलंय. 15 वर्षांच्या मुलीशी…
घरफोडी करणाऱ्या दोघांना एक लाख २० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक, ‘सर्च ऑपरेशन’ मध्ये श्वानाची मदत.
डॉग हॅण्डलर पोहेकॉ. रोकडे व पाटील यांच्यासह विटाभट्टी येथील एक किलोमीटर अंतरावरील परिसरात धावत जाऊन संशयित आरोपी हर्षल चौधरी याच्या घराजवळ नेले. यावेळी घराची झडती घेतली असता काळ्या व पांढऱ्या…
गोविंद शेतात आंब्याच्या झाडाला… एक फोन अन् भावाच्या पायाखालची जमीनच सरकली, कुटुंबाचा आक्रोश.
बुलढाण्यात एका तरुणाने शेतात जाऊन झाडाला गळफास घेत आपील जीवन यात्रां संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुण शेतकऱ्याने आपल्याच शेतात जात आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली…
अपहरणानंतर एका तासाच्या आतच सतीश वाघ यांची हत्या.
वाघ यांचा खून सुपारी देऊन केला असण्याची दाट शक्यता पोलिस व्यक्त करीत आहेत. दरम्यान, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, खुनामागील उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. मामा सतीश वाघ…
तीन वर्षापूर्वी मुलाची हत्या, आता वडिलांचा खून; नांदेडमधील ‘त्या’ हत्येचा अखेर उलगडा.
विशेष म्हणजे तीन वर्षापूर्वी मयत किशन खोसे यांच्या मुलाचा देखील अशाच प्रकारे खून करण्यात आला होता. प्रेम प्रकरणातून मयताच्या भाच्यानेच खून केला होता. त्या दिशेने देखील पोलिसांनी तपास सुरु केला.…
घरातून निघाल्या अन् २० मिनिटात सारं संपलं, लेकाच्या लग्नापूर्वी फातिमा यांचा मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश
कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आपल्या आईला गमावलेल्या आबिद शेख यांनी हा अपघात यंत्रणांचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. तसेच, पैसे नकोत आरोपीवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली. कुर्ला येथे…
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध कारवाईची मागणी
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध कारवाईची मागणी वकिल संघाचे तहसिलदारांना निवेदन भडगाव तालुका बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध कारवाईची विनंती’ केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी आज अखिल भारतीय अधिवक्ता परिषद ही देशातील वकिलांची सर्वात मोठी…
बीडमध्ये व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच एका व्यापाराचं अपहरण…
भाजप नेत्यावर अत्याचाराचा आरोप, गुन्हा दाखल होताच फरार
भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षावर 23 वर्षीय तरुणीवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोलंकी फरार झाला असून त्याने पक्षाचा राजीनामा देखील दिलाय आणि तो स्वीकारण्यात आलाय. पोलिसांनी तपास…


















