विद्यार्थी आणि पालकांची अक्षम्य हेळसांड! सुस्त प्रशासनाला ‘अलार्म’ आणि ‘बदाम’, ठिय्या आंदोलन करत…
पोलादपूर तालुक्यातील २०२१ च्या साखर सुतारवाडीतील भूस्खलनावेळी मयत झालेल्या दोन विद्यार्थिंनींच्या पालकांना, कोणत्याही प्रकारचे सानुग्रह अनुदान देण्याबाबत शिक्षणविभागाने कार्यवाही केली नाही. तसेच अन्य एका विद्यार्थिनीला सातवी इयत्तेमध्ये असूनही शैक्षणिक नोंदीअभावी…
मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक, संतोष देशमुख हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी
बीड येथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. याप्रकरणातील तीन आरोपी अजून फरार आहेत. पोलिस…
पुलाखाली उतरताना मांजा आडवा, नाक कापलं गेलं, गळ्यात मांजा अडकल्याने दुचाकीस्वाराला ४८ टाके
वडगाव-सिन्नर येथील रहिवासी विनोद शिवाजी आढाव यांचे नातलग नांदूरशिंगोटे येथे वास्तव्यास आहेत. त्यांना भेटण्यासाठी विनोद मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पत्नी पौर्णिमा आणि बहीण रत्ना यांना सोबत घेऊन दुचाकीने निघाला…
क्षुल्लक वादाचे निमित्त झाले, आई आणि ४ बहिणींना मुलानेच यमसदनी धाडले
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. लखनऊमधील एका हॉटेलमध्ये ५ जणांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये ४ मुली आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला…
वाल्मिक कराडच्या सुनावणीवेळी केज कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांनी केला लाठीचार्ज,
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. वाल्मिक कराडवर यानंतर गंभीर आरोप केले गेले. 22 दिवसानंतर वाल्मिक कराड शरण आला. अगोदर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर…
एक लाखाची लाच मागणारे दोन वायरमन एसीबीच्या जाळ्यात
जळगावातून पुन्हा एकदा लाचखोरीची बातमी समोर आलीय. वीज मीटर नादुरुस्त असून गुन्हा दाखल होऊ नये यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणारे दोन वायरमन (पूर्ण नाव समजू शकले नाही) लाचलुचपत प्रतिबंधक…
जळगाव जिल्ह्यातून तिघा गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई;
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जात असून अशातच खून, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आकाश ऊर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (२३), पवन ऊर्फ बद्या…
गुलाबरावांच्या चालकाने हॉर्न वाजवल्याने राडा, जळगावात नववर्षाच्या रात्री दोन गट भिडले.
काल ३१ डिसेंबरच्या रात्री जळगावातील पाळधी गावातून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी अन् कुटुंबियाला घेऊन एक कार चालली होती. यावेळी या गाडीच्या वाहनचालकाने हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने गावातील काही…
वाल्मिक कराडचं CID मुख्यालयात आत्मसमर्पण; ज्या कारनं आले, ती कोणाची? मालकाचे डिटेल्स समोर.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला.पुणे: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष…
नंदुरबार येथे 15 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान श्रीराम विजय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून,
नंदुरबार येथे 15 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान श्रीराम विजय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, श्री श्री 108 श्री महंत परमपूज्य तारादास बापूंच्या नेतृत्वात, श्रीराम सेवा समिती राजाराम मंदिर भक्तीधाम…


















