जळगावात बनावट दारू बनविणाऱ्याच्या घरावर पोलिसांची धाड
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील नवल नगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये देशी-विदेशी बनावट दारू तयार करणाऱ्याच्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत ४४…
भडगावात गावठी कट्ट्यासह दोन तरुण जेरबंद
भडगावात गावठी कट्ट्यासह दोन तरुण जेरबंद भडगाव परिसरात आपली दहशत माजविण्यासाठी भडगाव शहरातील २४ वर्षीय व कजगाव येथील २७ वर्षीय तरुणांजवळ गावठी कट्टा सापडल्याने परीसरात खळबळ माजली. या दोन्ही तरुणांना…
११ टक्के परताव्याचं आमिष, लोकांनी लाखो गुंतवले अन् टोरेसचं ऑफिस रातोरात बंद
संशयास्पद गुंतवणूक योजनेतून फसवणूक झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी सोमवारी दादर, नवी मुंबई आणि मीरा रोड येथील टॉरेस ज्वेलरीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली गुंतवणूक योजनेतून फसवणूक झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी सोमवारी दादर, नवी मुंबई आणि…
कोयत्याचा धाक दाखवून १७ वर्षीय मुलीला…. पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत
संघटित गुन्हेगारीवर आळा घालण्यात पुणे पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यातच कोयता गॅंगची दहशत कुठेही कमी होताना दिसत नाही. अशातच, पुण्यात तीन ठिकाणी कोयत्याने वार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.…
निर्दयीपणे संपवलं, हाता-पायाची दोन बोटं कापली; लेकाची बॉडी पाहून आईचा मन हेलावणारा आक्रोश
एक चिमुकला खेळता खेळता अचानक गायब झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला. या चिमुकल्याच गळा चिरण्यात आला होता. तसेच, त्याच्या हाता आणि पायाची देन बोटंही कापण्यात आली होती.एका ६…
पत्रकार मुकेश चंद्राकरच्या डोक्यावर १५ निशाण, लिव्हर कापलं; निर्घुणपणे संपवून सेप्टीक टॅंकमध्ये, प्रकरणात आणखी एकाला अटक
पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर याच्यासह आणखी एकाला अटक केली आहे. पत्रकाराला अतिशय क्रूरपणे मारल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यासह देशभरात संताप व्यक्त होत आहे.छत्तीसगढमधील बीजापूरच्या पत्रकार…
कॉलेजला जाताना काळाचा घाला, बाईक खड्ड्यात पडल्याने भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू
लोणंद पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बाळुपाटलाचीवाडी येथील विशाल दौलत धायगुडे (वय २७) हे मोटारसायकल ( एच एच ११ बीएफ ६८३) वरून जेजुरी एमआयडीसीमध्ये सकाळी कामावर निघाले होते. त्यावेळी…
ओझरमध्ये विवाहितेनं संपवलं जीवन; सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप, ७ महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न,
आकांक्षा विजय मंडलिक असे विवाहितेचे नाव आहे. सात महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. आकांक्षा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या सासरकडील व्यक्तींनी ४ जानेवारी रोजी ओझर पोलिस ठाण्यात दाखल केली…
समोरासमोर भिडले एका प्रेयसीचे दोन प्रियकर!एक गंभीर, बाकी घायाळ
एका तरुणीसोबतच्या प्रेमप्रकरणावरून तिच्या दोन प्रियकरांमध्ये फोनवरून बाचाबाची झाली. फोनवरून झालेल्या बाचाबाचीनंतर हे प्रकरण रागाच्या भरात आलेल्या तरुणांमध्ये, एकमेकांना भेटण्यापर्यंत पोहोचले आणि दोन्ही प्रियकर त्यांच्या समर्थकांसोबत समोरासमोर आले. बाराबंकी येथे…
बोलेरो कारसमोर ट्रक ‘काळ’ बनून उभा ठाकला; भीषण अपघातात चार जणांचा चटका लावणारा अंत
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात बोलेरो कारचा भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने बोलेराला समोरून जोरदार धडक दिल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात बोलेरो कारचा भीषण…


















