शेखर निकमांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या शिलेदाराला पक्षप्रवेशासाठी साद, शिवसेना-राष्ट्रवादीत खडाखडी.

कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राजकारण तापलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात वाद पेटला आहे.कोकणातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच…

बाबा! मला पावसात जाऊ दे; लेकराचा हट्ट अन् त्याच्यातील राक्षस जागा झाला, किचनमध्ये गेला…

 एका वडिलांनी आपल्याच दहा वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.एका पित्याने आपल्याच दहा वर्षांच्या लेकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर…

स्वारगेट अत्याचार आरोपी दत्ता गाडेबाबत पुणे कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, दोघांमध्ये सहमतीने संबंधांच्या दाव्यावर काय म्हणाले कोर्ट?

स्वारगेट एसटी आगारातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे, वय 37 वर्ष, रा. गुनाट, शिरूर, याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना 25 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली…

पुनर्विकासात युतीचा ‘खो’? एसटीच्या जागा भाडेतत्वावर देण्यास मंत्रिमंडळ उदासीन, प्रक्रियेला खीळ.

राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘एसटी’ जागेच्या पुनर्विकासात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या मंत्रिमंडळामधूनच ‘खो’ घालण्यात आल्याची बाब समोर येत आहे. यामुळे राज्यातील १६२ जागांच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसली…

पावसाळ्यात पुण्याच्या जंगलांमध्ये येते ‘चमकणारी पाहुणी’, जुन्नर, सासवड, बारामती, भोर, ताम्हिणी, मुळशी, सिंहगड वनक्षेत्रांचा समावेशॉ.

पुण्यात पावसाळ्यात ‘झायलेरिया हायपोक्झिलॉन’ नावाच्या चमकणाऱ्या बुरशीचे दर्शन घडते. ताम्हिणी, भीमाशंकरच्या जंगलात कुजलेल्या लाकडांवर ही बुरशी रात्री रेडियमप्रमाणे चमकते.थंडीचा हंगाम सुरू झाला, की देश-विदेशातील असंख्य पक्षी जसे पुण्यातील जलाशयांवर, रानावनांत…

दुर्दैवी! बांधकामाच्या खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू; तिघांचेही नाव एकच, घटनेनं हळहळ.

 विडी कामगारनगर मधील साई गरड, साई जाधव व साई उगले हे तिघेही मित्र होते. यापैकी दोन जण आदर्श माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात, तर एक जण बिटको शाळेत शिक्षण घेत होताविडी…

चक्कर येऊन पडताच शाळेने घरी पाठवलं, 11 वर्षांच्या वेदिकाचा मृत्यू, मुख्याध्यापक म्हणतात गडबडीत हॉस्पिटलला न्यायचं सुचलंच नाही.

मजुरी करणाऱ्या पालकांनी मिळेल त्या वाहनाने आटापिटा करीत वाडा ग्रामीण रुग्णालय गाठले, मात्र तोपर्यंत वेदिकाची प्राणज्योत मालवल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यात वाडा तालुक्यातील सोनाळे हायस्कूलमधील विद्यार्थिनीला चक्कर आली असताना, शिक्षकांनी तिला…

एकुलत्या एक लेकीचा दुर्दैवी अंत; सायकलवरुन शाळेत जातांना विद्यार्थिनीला डम्परने चिरडलं, जागीच मृत्यू .

अपघातात ठार झालेली सिद्धी ही चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत होती. मंगेश लुंगसे यांची ती एकुलती कन्या होती. अपघाताची माहिती मिळताच लुंगसे कुटुंबीय आणि नातेवाइकांनी एकच आक्रोश…

राष्ट्रवादीला खिंडार! शरद पवारांचा शिलेदार अजित पवारांच्या गटात, कार्यकर्त्यांसह करणार पक्ष प्रवेश.

परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस शरद पवार गटामधून अजित पवार गटात मोठ्याप्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी देखील शरद पवारांची साथ सोडवून अजित पवारांकडे जाणार असल्याची चर्चा रंगत आहे.एकेकाळी अजित…

भाजपला मोठा धक्का, फायरब्रँड आमदारानं पक्ष सोडला; जय श्रीराम म्हणत पक्षाला रामराम.

तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी वादग्रस्त विधानांमुळे आणि राज्य नेतृत्वाशी असलेल्या मतभेदांमुळे पक्षाकडे राजीनामा पाठवला आहे. गोशामहल मतदारसंघाचे ते तीन वेळा आमदार राहिले आहेत.हैदराबाद: तेलंगणातील भाजपचे आमदार टी.…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.