साहेब प्लेट खूप पातळ आहे, कधीही तुटेल, पोलिसात जावं लागेल, त्यापेक्षा… कर्मचाऱ्यांचा अधिक रकमेचा आग्रह.

राज्यात हायसिक्युरीटी नंबर प्लेट बसविण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहे. हायसिक्युरीटी नंबर प्लेट बसविण्यासाठी संस्थेचीही नेमणूक करण्यात आली आहे.शासनाने जुन्या वाहनांना नवीन हायसिक्युरीटी नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ जाहीर केली आहे.…

भारतीय संघाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; पोलिसांनी हॉटेलमध्ये केलं बंद; दुसऱ्या​​ कसोटीपूर्वी नेमकं काय घडलं?

भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने पाच विकेट्सने गमावला. आज भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी कसोटी खेळवली जाणार आहे. दुसरा सामना बर्मिंगहॅममध्ये खेळवला…

मुंबईतील नामांकित कॉलेजमधील शिक्षिकेने विद्यार्थ्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये नेत नको ते केलं!

मुंबईतील एका प्रतिष्ठित कॉलेजमधील शिक्षिकेला तिच्या 16 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्यावर वर्षभर अत्याचार केले, ज्यात पंचतारांकित हॉटेल्समध्ये नेऊन लैंगिक संबंध ठेवणे आणि…

आर्थिक संकटाने घेरले, राज्यात ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली; तीन महिन्यांतील भयावह वास्तव.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात असले तरी ते तोकडे पडत आहेत. गेल्या सहा महिन्यांत मराठवाड्यातील ५०१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. यात सर्वाधिक १२४ घटना बीड जिल्ह्यात घडल्या…

३१ व्या मजल्यावरुन पडलेल्या मुलीच्या मृत्यूला धक्कादायक वळण, अल्पवयीन मित्रानेच तिला ढकललं; बनाव रचला पण शेवटी फसला.

भांडुपच्या महिंद्र स्प्लेंडर इमारतीच्या ३१व्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या मुलीची आत्महत्या नसून हत्या असल्याचे तपासातून उघड झाले आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून संतापलेल्या मित्राने तिला इमारतीवरून ढकलून दिल्याचे चौकशीतून समोर…

दहावीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन, खिशात सापडलेल्या नोटमध्ये शाळेतल्या मास्तरांचे नाव, ‘सुर्यवंशी मास्तर माझ्या…’

 बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी बुद्रुक येथे एका दहावीच्या विद्यार्थ्यांने वर्गात शिक्षकाने प्रश्न न उत्तरल्याने शारीरिक शिक्षा केल्यामुळे आत्महत्या केली. शिक्षक गोपाल सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्याला उठाबशा काढायला लावल्या आणि कपडे काढण्यास सांगितल्याचा…

हिंजवडी आयटी पार्कमधील नैसर्गिक ओढे-नाले बुजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार; पुणे पीएमआरडीएची घोषणा.

हिंजवडी आयटी पार्कमधील नैसर्गिक ओढे-नाले बुजवणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल केले जाणारेत. अशी घोषणा पीएमआरडीए महानगरचे आयुक्त योगेश म्हसे यांनी केलीय.शरद पवारांचं ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या हिंजवडी आयटी पार्कचं वॉटर पार्क (Hinjewadi…

पावसामुळे नियंत्रण सुटलं, बाईकस्वार आधी बॅरिकेटला धडकून ट्रकला आदळले, दोघांचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात नव्या बायपास हायवेवर भीषण अपघात.

दुचाकीस्वार हे नागपूरकडून साकोलीच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवरून भरधाव निघाले होते. यावेळी महामार्गाचं काम सुरू असल्यानं कन्स्ट्रक्शन कंपनीचा ट्रक तिथं उभा होता.  भंडारा शहरालगत सुरू असलेल्या नवीन बायपास महामार्गावर रविवारी रात्री उशिरा…

हिमाचलमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार! महाराष्ट्रातील पर्यटकही अडकल्याची प्राथमिक माहिती.

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामधील काही पर्यटक सातारा जिल्ह्यातील असल्याची ही शक्यता वर्तवली जात आहे.हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे…

हो बाप बापच असतो, नाना पटोलेंनी हा स्टंट प्रसिद्धीसाठी केला : एकनाथ शिंदे.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज गदारोळ झाला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळानंतर, पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले, ज्यामुळे विरोधकांनी सभात्याग…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.