१९ वर्षीय प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला, धारदार शस्त्राने वार करुन पळून गेला, अखेर…

 आरोपी कुणाल पासवान याने पीडितेस त्याच्या घरी नेतो असे सांगून सरवली गावाच्या पुढील रोडवर नेऊन धारधार कटरने तिच्या मानेवर तसेच हातावर वार केल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे.प्रेयसीवर अत्याचार करुन…

महाराष्ट्र ई-स्पोर्टस ओपन चॅम्पियनशिप २०२५ चे केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन.

आज केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या हस्ते महाराष्ट्र ई-स्पोर्ट्स ओपन चॅम्पियनशिप 2025 चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी या ई-स्पोर्ट्स ओपन चॅम्पियनशिप 2025 ला…

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांची बदली करा अन्यथा काम बंद करण्याचा,वैद्यकीय अधिकारी सह विविध संघटनांचा ईशारा…..

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्या मनमर्जी कारभार व त्यांनी केलेल्या आर्थिक देवाण घेवाण याची चौकशी करून त्याची जिल्हा बदली करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना ,राज्य…

ए जास्त रडू नका रे, आरडाओरड कमी; चेंगराचेंगरीत बायको गमावली, पोलिसांनी नवऱ्याला दटावलं.

विपिन झा पत्नी ममता यांच्यासोबत बिहारमधील समस्तीपूरहून स्वातंत्र्य सेनानी ट्रेनने दिल्लीला येत होते. ते रात्री ८ वाजता नवी दिल्लीला पोहोचले.नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन १८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी…

NCP शरद पवार गटाचे प्रवक्ता विकास लवांडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याबाबत भडगांव पोलिस निरीक्षक यांना निवेदन.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भडगांव च्या वतीने भडगाव पोलिस निरीक्षक यांना नुकतेच निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे यानी खालील आशयाचे…

आई, मुलगा, सून आणि नातू… एकाच कुटुंबातील चौघं मृतावस्थेत आढळले, एका चिठ्ठीमुळे खळबळ.

कर्नाटकातील म्हैसूर येथील एका घरात सोमवारी आई, मुलगा, सून आणि नातू असे चौघे जण मृतावस्थेत आढळले. एकाच कुटुंबातील चौघा जणांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलाने कुटुंबाची सामूहिक हत्या…

सरकारी अभियंता कुबेर निघाला; ६ ठिकाणांवर छापे; १७ भूखंड, १८ बँक खाती सापडली; एका टिपमुळे गेम.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता कुबेर निघाला आहे. दीपक कुमार मित्तलच्या घरावर भ्रष्टाचारविरोधी पथकानं छापा टाकला. तेव्हा त्याच्याकडे उत्पन्नाच्या २०५ टक्के अधिक संपत्ती सापडली.सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता कुबेर निघाला आहे. दीपक…

तडे गेलेल्या स्क्रीनमधून लेकीचा फोटो दाखवला, बाप ढसाढसा रडला; डॉक्टर म्हणाले लवकर आला असतात तर…

 ओपिल सिंग दिल्लीत मजुरी करतात. त्यांनी सांगितले की आमचे तिकीट कन्फर्म झाले होते, पण गर्दी इतकी होती की आम्ही घरी परतण्याचा निर्णय घेतला.नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी होऊन…

आरोपीच्या सुटकेसाठी पोलिसांवरच हल्ला, डांबूनही ठेवलं, जळगावच्या MP सीमेवरील खळबळजनक घटना.

 गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधामध्ये चोपडा ग्रामीण पोलीस गेले असता आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काहीजणांकडून पोलिसांवरच हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी इथे घडली. या…

भुसावळ मार्गे धावणाऱ्या काशी, कामायनीसह चार गाड्यांच्या मार्गात बदल; झेलम एक्स्प्रेस ‘या’ तारखेपर्यंत रद्द.

 तुम्हीही रेल्वेनं प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने महाकुंभ मेळाव्याच्या दरम्यान भुसावळ विभागातून जाणाऱ्या चार रेल्वेच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय…

You Missed

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.