‘लग्नाचं वचन केवळ शारीरिक संबंधांच्या उद्देशानेच असेल तर…’ नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
आरोपीचा सुरुवातीपासून उद्देश मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा होता. आरोपीने लग्नाबाबत कधीही गांभीर्य दाखविले नाही. त्यामुळे मुलीच्या लैंगिक शोषणाचाच उद्देश असेल तर मग तिच्या सहमतीने संबंध प्रस्थापित केले हा…
राज्यातील ५०० डॉक्टरांच्या नियुक्त्या रद्द; अनिवार्य कागदपत्रे सादर न केल्याने सरकारची मोठी कारवाई.
शैक्षणिक अर्हतेसंबंधी तसेच अन्य अनिवार्य कागदपत्रे सादर न केल्यामुळे, पाचशेहून अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (गट अ) नियुक्त्या सरकारने रद्द केल्या आहेत. शैक्षणिक अर्हतेसंबंधी तसेच अन्य अनिवार्य कागदपत्रे सादर न केल्यामुळे, पाचशेहून अधिक…
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशी साठी समिती नंदुरबार मध्ये दाखल.
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशी साठी समिती नंदुरबार मध्ये दाखल.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्या मनमर्जी कारभार व त्यांनी केलेल्या आर्थिक देवाण घेवाण व केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी साठी…
आदिवासी मुली जातीबाहेर विवाह करत असतील तर त्यांची सेवा व जात प्रमाणपत्र रद्द करा.
आदिवासी मुली जातीबाहेर विवाह करत असतील तर त्यांची सेवा व जात प्रमाणपत्र रद्द करा. विश्व आदिवासी सेवा संघटनेचे खा गोवाल पाडवी यांना निवेदन नंदुरबार : जातबाहय विवाह करणाऱ्या आदिवासी मुली,…
सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीवरून ‘त्या’ फेरफार नोंदीचे पुनरीक्षण.
सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीवरून ‘त्या’ फेरफार नोंदीचे पुनरीक्षण. औरंगाबाद उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका क्र. ०७/२०२४ केलेनंतर राज्य शासनाला आली जाग.! १० मार्च रोजी…
रोहिणीच्या डी.आर.कुंभार विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
रोहिणीच्या डी.आर.कुंभार विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न. “गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहा” – संस्थेचे सचिव नानासाहेब निशांतजी रंधे प्रतिनिधी वसिम खाटीक शिरपूर रोहिणी ता. शिरपूर-येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार माध्यमिक…
डोक्यावर जखमा, तोंडातून फेस; बेपत्ता चिमुकल्याची बॉडी खाणीत सापडली, ठाण्यात काय घडलं?
आजोबांकडून पैसे घेऊन खाऊ घेण्यासाठी घराबाहेर पडलेला चिमुकला बेपत्ता झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.बेपत्ता झालेल्या एका ८ वर्षांच्या निरागस चिमुकल्याचा मृतदेह घराजवळील…
मराठा समाजाच्या आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, आरक्षणावरुन राज्य शासनाचा निषेध करत टोकाचं पाऊल.
मराठा आरक्षणासह आंदोलकांच्या विविध मागण्या अजुनही मान्य करण्यात आलेल्या नाहीत. राज्य शासनाचा निषेध करत नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खूर्दे येथे मराठा समाजाच्या एका आंदोलकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी अटकाव…
अडचणीच्या काळात साथ सोडू नका, उद्धव साहेब तुमची आठवण काढतायत, बड्या नेत्याला भावनिक साद अन्…
एकीकडे ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असताना माजी आमदाराला थांबवण्यात पक्षाला यश येते का, पाहणं महत्त्वाचं आहे.अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका, पक्षाचं काम जोमाने जरा, उद्धव साहेब तुमची आठवण काढत…
पोलिसांसमोर हजर झाला रणवीर अलाहाबादिया, ‘India’s got latent’बद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला मला पैसे…
‘इंडियाज गॉट लेंटेंट’ कार्यक्रमावरून रणवीर अलाहाबादियाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवलं होतं. आता तो चौकशीसाठी हजर झाला.सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर रणवीर अलाहाबादिया अखेर चौकशीसाठी पोलिसांसमोर…


















